JioPhone युजर्ससाठी लाँच झालं अॅप, आता प्रवास होणार सोपा

या अॅपद्वारे तुम्ही डेबिट, क्रेडिट आणि e-walletद्वारे तिकीट बुक करू शकता किंवा तिकीट रद्दही करू शकता.

News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2019 05:18 PM IST

JioPhone युजर्ससाठी लाँच झालं अॅप, आता प्रवास होणार सोपा

रिलायन्सनं  JioPhone आणि JioPhone 2 युजर्ससाठी  JioRail app लाँच केलंय. या अॅपमुळे जिओ फोन युजर्सना IRCTCच्या सर्व सेवा मिळू शकतात.

रिलायन्सनं JioPhone आणि JioPhone 2 युजर्ससाठी JioRail app लाँच केलंय. या अॅपमुळे जिओ फोन युजर्सना IRCTCच्या सर्व सेवा मिळू शकतात.

या अॅपद्वारे तुम्ही डेबिट, क्रेडिट आणि e-walletद्वारे तिकीट बुक करू शकता किंवा तिकीट रद्दही करू शकता.

या अॅपद्वारे तुम्ही डेबिट, क्रेडिट आणि e-walletद्वारे तिकीट बुक करू शकता किंवा तिकीट रद्दही करू शकता.

JioRail अॅपद्वारे युजर्सना PNR स्टेटस, ट्रेनची वेळ, सीटची उपलब्धता सगळं कळू शकतं. पुढे या अॅपमध्ये स्टेटस अलर्ट, जेवणाचं बुकिंग या सुविधाही मिळू शकणार आहेत.

Loading...

JioApp प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करू शकता. यात तिकीट बुक करायची सोय आहे. युजरकडे IRCTC अकाऊंट नसेल, तर या अॅपद्वारे तुम्ही ते क्रिएट करू शकता.

या अॅपमुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रांगेत उभं राहावं लागणार नाही. एजंटला जास्त पैसे द्यावे लागणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 05:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...