1095 रुपयांत मिळवा JioPhone आणि 6 महिन्यांसाठी फ्री डेटा आणि कॉलिंग

1095 रुपयांच्या या ऑफरमध्ये जिओचा नवा फोन आणि 6 महिन्यांसाठी मोफत डेटा, कॉलिंग देण्यात येणार आहे.

  • Share this:

जिओ कंपनीकडून 399 रुपयांच्या कॅशबॅक ऑफरनंतर ग्राहकांसाठी पुन्हा दमदार ऑफर आणली आहे. या ऑफरचं नाव 'जिओफोन न्यू ईअर ऑफर' असं आहे. यामध्ये तुम्हाला फक्त 1095 रुपयांमध्ये जिओ कंपनीचा फोन आणि 6 महिन्यांसाठी मोफत डेटा आणि कॉलिंग दिलं जाणार आहे.

जिओफोन न्यू इअर ऑफरमध्ये तुम्हाला 501 रुपयांचं JioPhone मिळेल आणि 6 महिन्यांसाठी 99 रुपयांचं रिचार्ज कूपन देण्यात येईल. त्यामुळे 6 महिन्यांसाठी तुम्हाला फ्री वॉईस कॉलिंग आणि इंटरनेट डेटासुद्धा देण्यात येणार आहे. जिओनं दिलेली ही ऑफर एक्सचेंज ऑफरसोबत जोडलेली आहे.

तुम्हाला जर एक्सचेंज ऑफरमध्ये फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही जिओच्या वेबसाईट www.jio.com वरून 1095 रुपयांचं 'JioPhone Festive Gift Card' खरेदी करावं लागेल. यानंतर जवळच्या जिओ स्टोअरमध्ये हे कार्ड आणि जुनं फोन जमा करून नवीन फोन रिचार्जसोबत मिळेल. तुम्ही जमा करत असलेलं जुनं फोन चालू कंडिशनमध्ये असणं गरजेचं आहे.

 JioPhone Festive गिफ्ट कार्डची वैधता 12 महिन्यांपर्यंत असणार आहे. यादरम्यान तुम्ही कधीही जिओ फोन खरेदी करू शकता. या ऑफरमध्ये 501 रुपयांचं नवा जिओ फोन मिळेल पण 6 महिन्यांचं फ्री डेटा आणि कॉलिंग मिळणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 4, 2019 10:37 AM IST

ताज्या बातम्या