जिओफोनचं वितरण उद्यापासून होणार सुरू, 'या' गावातही पोहोचणार

जिओफोनचं वितरण उद्यापासून होणार सुरू, 'या' गावातही पोहोचणार

जिओफोनचं ग्रामीण भागात आधी वितरण होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

  • Share this:

23 सप्टेंबर : भारताच्या सर्वात स्वस्त असलेल्या 4 जी जिओफोनच्या प्री-बुकिंगची डिलिव्हरी उद्यापासून (रविवार) सुरू होतेय. 6 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी याचं प्री-बुकिंग केलं होतं.

जिओफोनचं ग्रामीण भागात आधी वितरण होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. जळगावमधलं धरणगाव, वरणगाव तर यवतमाळमधलं दिग्रस, बीडमधलं  केज, नांदेडमधलं मुदखेड या भागात उद्या वितरण करण्यात येणार आहे.

21 जुलैला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओफोनचं अनावरण करण्यात आलं होतं. जिओफोनसाठी अधिकृत बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरू झालं होतं. आणि आता 24 सप्टेंबरपासून या फोनचं अधिकृत वितरण सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2017 08:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading