Jio सिमकार्ड वापरणाऱ्यांना मिळणार 'ही' सेवा, Activate केल्यावर होणार फायदा

तुम्हाला प्रोमोशनसाठी अनेक कंपन्यांचे कॉल आणि मेसेज येत असतील तर आता Jio सिमकार्ड वापरणाऱ्यांना खास DND सेवा देण्यात आली आहे.

  • Share this:

प्रमोशनसाठी केले जाणारे कॉल आणि मेसेज नक्कीत कोणाला आवडत नाही. अशा प्रमोशनसाठी येणाऱ्या कॉल्समुळे कधी-कधी फार संताप होतो. मेसेजबद्दल बोलायचं झालं तर फोनमधील इनबॉक्स जास्त प्रमाणात प्रमोशन मेसेजनेच भरलेलं असतं. या व्यतिरिक्त बँकेचे ऑफरचे मेसेज आणि कॉल्सने तुम्ही कधी तरी त्रस्त झाला असालच म्हणूनच जिओनं खास Do Not Disturb (DND) नावाची सेवा दिली आहे. यामध्ये तुम्ही असे कॉल आणि मेसेज ब्लॉक करून ठेवू शकता.

सर्व टेलिकॉम कंपन्या DND सेवा देतात. पण जिओ कंपनीनं ही सेवा My Jio अॅपवर दिली आहे. DND सेवा Activate/Deactivate कशी करावी याबद्दल जाणून घ्या.

सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये MyJioApp असणं गरजेचं आहे. MyJioApp इन्स्टॉल करून त्यात लॉगइन करावं.

सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये MyJioApp असणं गरजेचं आहे. MyJioApp इन्स्टॉल करून त्यात लॉग इन करावं.

वरील डाव्या बाजूला Menu icon दिसेल. त्यावर क्लिक करा.

आता Settingमध्ये जाऊन Service Setting हा पर्याय निवडा.

इथे तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील. इथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार DND पर्याय अॅक्टिव्हेट करू शकता. तुम्हाला जर बॅकिंगचे प्रोमोशनल कॉल, मेसेज ब्लॉक करायचे असतील तर ON बटनवर क्लिक करा आणि जर तुम्हाला सर्व प्रोमोशनल कॉल आणि मेसेज ब्लॉक करायचे असतील वरील मुख्य बटनावर क्लिक करा.

यानंतर जिओकडून एक रिक्वेस्ट कन्फॉर्मेशन मेसेज येईल. या मेसेजमध्ये रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट ID दिला जाईल आणि यानंतर फक्त सात दिवसांत ही सेवा Activate केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2019 02:51 PM IST

ताज्या बातम्या