जिओ फोन-2च्या सेलला सुरुवात, असं करा बुकिंग

पहिल्या बुकिंगदरम्यान जिओचा फोन आऊट ऑफ स्टॉक गेला होता म्हणून ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादानंतर रिलायन्सने जिओ फोन-2च्या दुसऱ्या बुकिंगला सुरुवात केली आहे.

  • Share this:

तुम्ही जर आत्तापर्यंत रिलायन्सचा जिओ फोन-2 घेतला नसेल तर काळजी करायची गरज नाही कारण जिओने आत्ताच दुसऱ्या सेलची सुरुवात केली आहे. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला 200 रुपयांचं paytm कॅशबॅक मिळू शकतं. जिओचा पहिला सेल 16 ऑगस्टला करण्यात आला होता. ज्यामध्ये काही क्षणातच हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. म्हणूनच ग्राहकांची मागणी पाहता जिओनं दुसऱ्या सेलचा प्रारंभ केला आहे.

jio.com वेबसाईट उघडल्यावर लगेचच तुम्हाला JioPhone2 सेलचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्हाला Buy Now हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुमच्या शहराचा पिनकोड टाकून डिलिव्हरीबाबत माहिती मिळवू शकता. बुकिंग करताना तुमचं नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि पत्ता तिथे नमुद करावा लागेल. या सर्व प्रक्रियेनंतर तुम्हाला मोबाईलचं पेमेंट नेटबँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं करावं लागेल. फोनचं बुकिंग केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर आणि ई-मेलवर कन्फर्मेमेशन नोटिफिकेशन मिळेल.

जिओ फोन-2मध्ये फुल किबोर्डसोबतच आडवा डिसप्लेही दिला आहे. जिओच्या या फोनमध्ये क्वार्टी कि पॅड देण्यात आलं आहे. ज्यामुळे टाईप करणं अधिक सोपं जाणार आहे. या फोनचा डिसप्ले 2.4 इंच असेल आणि 512MB रॅम4GB इंटरनल स्टोअरेज असणार आहे. यामध्ये तुम्ही मायक्रो SD कार्ड 128GBपर्यंत टाकू शकता. फोनचा रिअर कॅमेरा 2 मेघापिक्सल आहे आणि फ्रंट कॅमेरा VGA आहे.

जिओ फोन-2चं बॅटरी बॅकअप पण चांगलं असेल. हा फोन KAI ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार आहे. या फोनच्या वॉईस असिस्टंटसाठी एक बटण दिलं असेल. एकूण 24 भाषा या फोनमध्ये सपोर्ट करतील. क्वार्टी कि पॅडच्या या फोनमध्ये whatsapp आणि youtubeसारखे फिटरही देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 07:15 PM IST

ताज्या बातम्या