जिओचा नवा प्लॅन! 547 GB इंटरनेट, कॉल, मेसेज वर्षभर मोफत

वर्षभर दररोज दीड जीबी इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग, हा अाहे नवा प्लॅन

  • Share this:

दिवसेंदिवस मोबाईल इंटरनेट आणि कॉल दर कमी होत असून टेलिकम्युनिकेशन कंपन्या ग्राहकांना आकर्षक ऑफर्स देत आहेत. आता जिओने वर्षभरासाठीचा प्लॅन सुरू केला आहे. त्यात वेगवेगळे 5 प्लॅन आहेत. यामध्ये इंटरनेटसह कॉल, मेसेज फ्री मिळणार आहे.

जिओच्या 1699 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज दीड जीबी इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. त्याशिवाय दररोज 100 मेसेजही फ्री असतील. या प्लॅनमध्ये वर्षभरात 547 जीबी इंटरनेट वापरता येणार आहे.

दररोज दीड जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग असलेला 84 दिवसांचा प्लॅनही आहे. हा प्लॅन 399 रुपयांचा असून यातही 100 मेसेज दररोज फ्रि मिळतील.

जिओने 149 रुपयांचा 28 दिवसांसाठीचा प्लॅनही दिला आहे. यात दररोज दीड जीबी इंटरनेट आणि कॉल, मेसेज फ्री मिळतील. याबरोबरच जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंटरी सबस्क्रिप्शनही दिले जाणार आहे.

349 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज दीड जीबी इंटरनेट, अनलिमिटेड कॉल आणि 100 मेसेज फ्री मिळणार आहेत. याची वैधता 70 दिवस असणार आहे.

जिओचा 91 दिवसांसाठी 449 रुपयांचा प्लॅन आहे. यातही दीड जीबी इंटरनेट, अनलिमिटेड कॉल करता येणार आहेत. तसेच दररोज 100 मेसेज फ्री मिळणार असून नॅशनल रोमिंग फ्री असणार आहे.

First published: February 16, 2019, 9:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading