मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Jioचे हे Plan पाहून तुम्ही म्हणाल भाई फुल्ल पैसा वसूल! आजच करा रिचार्ज

Jioचे हे Plan पाहून तुम्ही म्हणाल भाई फुल्ल पैसा वसूल! आजच करा रिचार्ज

Jio ने 365 दिवसांसाठी खास प्लॅन आणले आहेत. एकदाच रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा वर्षभर रिचार्ज करण्याचं टेन्शन राहणार नाही.

Jio ने 365 दिवसांसाठी खास प्लॅन आणले आहेत. एकदाच रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा वर्षभर रिचार्ज करण्याचं टेन्शन राहणार नाही.

Jio ने 365 दिवसांसाठी खास प्लॅन आणले आहेत. एकदाच रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा वर्षभर रिचार्ज करण्याचं टेन्शन राहणार नाही.

  मुंबई : स्वातंत्र्यदिनाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन खास असणार आहे. त्यानिमित्ताने अनेक कंपन्या ऑफर्स देत आहे. ग्राहकांची गरज ओळखून यंदा Jio टेलिकॉम कंपनीने देखील काही खास प्लॅन आणले आहेत. ग्राहकांना सतत रिचार्ज करावा लागू नये आणि त्यासोबत काही खास सुविधा देखील मिळाव्यात याचा विचार करून हे प्लॅन आणले आहेत. हे सिक्रेट प्लॅन जर तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. Jio ने 365 दिवसांसाठी खास प्लॅन आणले आहेत. एकदाच रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा वर्षभर रिचार्ज करण्याचं टेन्शन राहणार नाही. हे प्लॅन खास प्रीपेड ग्राहकांसाठी आहेत. त्यामुळे तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हे प्लॅन खूप फायदेशीर असू शकतात. हे प्लॅन पाहून तुम्ही म्हणाल पैसा वसूल प्लॅन आहेत. Jio 2545 plan कंपनीने 2545 रुपयांचा प्लॅन आणला आहे. याची वैधता 336 दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना 1.5 GB डेटा रोज वापरण्यासाठी मिळणार आहे. एकूण प्लॅनमध्ये 504 GBडेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMSमिळणार आहेत. Jio च्या अॅपचं कॉम्प्लिमेंट्री सब्स्क्रिप्शन मिळणार आहे.

  फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन्स; किंमत 15 हजारांहून स्वस्त

  Jio 2879 plan या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवस वैधता मिळणार आहे. याशिवाय दर दिवशी 2 GB डेटा मिळणार आहे. पूर्ण प्लॅनमध्ये 730 GB डेटा मिळणार आहे. याशिवाय 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. Jio च्या अॅपचं कॉम्प्लिमेंट्री सब्स्क्रिप्शन मिळणार आहे.

  5G Network : काही सेकंदात चित्रपट डाऊनलोड! जुन्या मोबाईलमध्येही चालेल का वेगवान इंटरनेट?

  Jio 2999 plan या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता असणार आहे. 2.5 GB डेटा मिळणार आहे. 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. Disney + Hotstar एक वर्षाचं सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. ही खास स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 75 GB डेटा वाऊचर सोबत Ajio, Netmeds, Ixigo चे कुपन देखील ग्राहकांना मिळणार आहेत. ग्राहक हे कुपन रिडेम करून ऑनलाईन खरेदीचा आनंद घेऊ शकतात.
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Independence day

  पुढील बातम्या