मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Jio युजरसाठी मोठी बातमी, 150 रुपयांपेक्षा कमी रिचार्जमध्ये मिळवा 24GB डेटा फ्री

Jio युजरसाठी मोठी बातमी, 150 रुपयांपेक्षा कमी रिचार्जमध्ये मिळवा 24GB डेटा फ्री

जीओने स्वस्तात मस्त, परवडणारा एक प्लान जाहीर केला आहे. 150 रुपयांहून कमी किमतीत, 24GB डेटा मिळणारा जीओचा रिचार्ज (jio recharge) ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

जीओने स्वस्तात मस्त, परवडणारा एक प्लान जाहीर केला आहे. 150 रुपयांहून कमी किमतीत, 24GB डेटा मिळणारा जीओचा रिचार्ज (jio recharge) ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

जीओने स्वस्तात मस्त, परवडणारा एक प्लान जाहीर केला आहे. 150 रुपयांहून कमी किमतीत, 24GB डेटा मिळणारा जीओचा रिचार्ज (jio recharge) ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

मुबंई, 26 ऑक्टोबर : रिलायन्स जीओकडून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच अनेक ऑफर्स दिल्या जातात. आता जीओने स्वस्तात मस्त, परवडणारा एक प्लान जाहीर केला आहे. 150 रुपयांहून कमी किमतीत, 24GB डेटा मिळणारा जीओचा रिचार्ज (jio recharge) ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

149 रुपये प्लान -

जीओच्या स्वस्त प्लानपैकी हा एक 149 रुपयांचा प्लान ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या प्लानची वैधता 24 दिवस आहे. 149 रुपयांत ग्राहक 24GB डेटाचा फायदा घेऊ शकतात. कंपनीचा हा प्लान '1GB/Day Packs' कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आला आहे.

(वाचा - FAU-G चा टीजर पाहून PUBG ला विसराल! मॅपमध्ये दिसणार भारतातील हे ठिकाण)

यात ग्राहकांना 24 दिवसांसाठी 24 जीबी डेटा वापरता येणार आहे. त्याशिवाय दररोज 100 SMS या प्लान मध्ये देण्यात आले आहेत.

Jio का 149 रुपये का रिचार्ज. (फोटो: Jio.com)

(वाचा - JIO च्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी वाढ; एयरटेल, वोडाफोन-आयडियाला मोठं नुकसान)

apps फ्री सब्सक्रिप्शन -

कॉलिंगसाठी या प्लानमध्ये Jio-to-Jio मोफत अनलिमिटेड कॉलिंग आहे. इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 300 मिनिटं देण्यात येत आहेत. जीओ आपल्या युजर्सला, जीओ ऍप्सचा एक्सेस मोफत देत आहे. यात जीओ सिनेमा, जीओ सावन यासारखे ऍप्स मिळणार आहेत.

(वाचा - 6000mAh बॅटरी, 64 मेगापिक्सल कॅमेरा; फक्त 12 हजारात मिळवा Samsung चा 'हा' फोन)

दरम्यान, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (TRAI) जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जीओच्या (Reliance Jio) सब्सक्राइबर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. Jioच्या सक्रिय ग्राहकांच्या संख्येत जुलैमध्ये 25 लाखांची वाढ झाली आहे.

First published:

Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet