iPhone घेताय? थांबा... तोच फोन Made In India आणि किंमतही असेल इतकी स्वस्त!

भारतात पुढच्या महिन्यापासून iPhone 30 टक्क्यांपर्यंत कमी किंमतीत मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

भारतात अॅपल वापरणाऱ्यांसाठी आणि चाहत्यांसाठी आता चांगली बातमी आहे. लवकरच भारतातील फोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं वृत्त दिलं आहे. हे फोन फॉक्सकॉन स्थानिक युनिटमार्फत तयार केले जाणार आहेत. हे हाय एंड आयफोन पुढच्या महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहेत. भारतात आयफोन एक्सआरची सुरुवातीची किंमत 56 हजार तर एक्सएसची किंमत एक लाख रुपयापर्यंत असेल.

भारतात आतापर्यंत आयफोनची आयात केली जात होती. यावर 20 टक्के आयात शुल्क आकारले जातं. यामुळं फोनची किंमत वाढते. पण जेव्हा हे फोन इथंच तयार होतील तेव्हा त्याची किंमत कमी होईल. भारतात स्मार्टफोनची जगातील सर्वात मोठी दुसरी बाजारपेठ आहे. मात्र, किंमत जास्त असल्यानं आयफोन त्या तुलनेत कमी विक्री होतो.

भारतात बेंगळुरुत विस्ट्रॉन कॉर्पच्या लोकल युनिटमध्ये आयफोन एसई आणि 6एस, 7 या मॉडेलसची निर्मिती होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार भारतात iPhone XS आणि iPhone XR तयार केले जातील. भारतात iPhone XS ची किंमत 99,900 रुपये तर iPhone XR ची किंमत एक लाख रुपये आहे.

अॅपलने सुरुवातीला iPhoneXS च्या किंमतीत iPhoneXR बाजारात आणला होता. मात्र, याची किंमत 76 हजार 900 रुपये होती. आता भारतात अॅपलला स्पर्धा आहे ती चायनिज कंपन्यांची. यात वन प्लस आणि ओप्पो या दोन कंपन्यांचे आव्हान आहे.

भारतातच फोन तयार होणार असल्यानं किंमती 30 टक्क्यांनी कमी होतील. यामुळं आधीच्या तुलनेत जास्त लोकांपर्यंत आयफोन पोहचतील. भारतात तयार होणाऱ्या अॅपल फोनची किंमत 42 हजार असेल तर आयफोन एक्सएसची किंमत 70 हजार असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 06:16 PM IST

ताज्या बातम्या