मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ऑनलाईन व्यवहार करताना सावधान; Paytm फ्रॉड झाल्यास, असं करा रिपोर्ट

ऑनलाईन व्यवहार करताना सावधान; Paytm फ्रॉड झाल्यास, असं करा रिपोर्ट

डिजीटल पेमेंट फ्रॉड रिपोर्ट करण्याचा पर्यायही सर्व UPI बेस्ड अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. जर हा ऑप्शन अ‍ॅपमध्ये व्हिजीबल नसेल, तर युजर्स हेल्प अँड सपोर्ट सेक्शनमध्ये जाऊन याबाबत तपासू शकतात. पेटीएम अ‍ॅपवर (Paytm App) युजर्स अशा फ्रॉडला रिपोर्ट करू शकतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 6 जून : कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली असली, तरी दुसरीकडे मात्र ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) प्रकरणातही मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात फ्रॉडस्टर्स लोकांच्या फसवणुकीसाठी वेगवेगळे मार्ग अवलंबवत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सर्व युजर्सनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणं, सतर्क राहणं आवश्यक आहे. डिजीटल पेमेंट फ्रॉड रिपोर्ट करण्याचा पर्यायही सर्व UPI बेस्ड अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. जर हा ऑप्शन अ‍ॅपमध्ये व्हिजीबल नसेल, तर युजर्स हेल्प अँड सपोर्ट सेक्शनमध्ये जाऊन याबाबत तपासू शकतात. पेटीएम अ‍ॅपवर (Paytm App) युजर्स अशा फ्रॉडला रिपोर्ट करू शकतात.

(वाचा - Paytm अलर्ट! तुम्हालाही कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय का? सावध राहा, होऊ शकते फसवणूक)

- डाव्या बाजूला दिलेल्या प्रोफाईल सेक्शनवर टॅप करा आणि Help and Support सेक्शनमध्ये जा. - त्यानंतर स्क्रोल करुन Choose a service you need help with या पर्यायावर क्लिक करा आणि View all services वर टॅप करा. - नंतर Report fraud and transactions बॉक्सवर क्लिक करा.

(वाचा - तुमचं Facebook, Twitter आणि Instagram कधीच होणार नाही हॅक; असं ठेवा सुरक्षित)

- इश्यू सिलेक्ट करा आणि इथे युजर्स त्यांच्या प्रोब्लेमबद्दल सांगू शकतात. फिशिंग साईट, फ्रॉड ट्रान्झेक्शन किंवा इतर कोणतीही समस्या सांगू शकता.

(वाचा - चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास कसे मिळतील परत? ही आहे प्रोसेस)

- युजर्सनी सांगितलेल्या फ्रॉडबाबत कंपनीकडून तपास केला जाईल आणि त्यानंतर योग्य ती अ‍ॅक्शन घेतली जाईल.
First published:

Tags: Online fraud, Paytm, Paytm Money, Tech news

पुढील बातम्या