दररोज वापरा 3 GB इंटरनेट, तुम्हाला 'हे' प्लॅन माहीत आहेत का?

सध्या टेलिकॉम कंपन्या दिवसाला दीड जीबीपर्यंत इंटरनेट डेटा असलेला प्लॅन देतात. यामध्ये आता दररोज ३ जीबीपर्यंत डेटा देणारे प्लॅनही दिले जात आहेत.

  • Share this:

देशात जिओ आल्यानंतर इंटरनेट स्वस्त झालं. फक्त इंटरनेटच नाही तर कॉलिंग आणि मेसेजिंगसुद्धा स्वस्तात मिळू लागलं. जिओने सुरुवातील कॉलिंग आणि इंटरनेट फ्री दिलं होतं. त्यानंतर इतर कंपन्यांनी दर कमी केले. आता सर्वच कंपन्या डेटा आणि कॉलिंगचे कॉम्बो प्लॅन देत आहेत. काही कंपन्या दररोज दीड ते तीन जीबी डेटा देत आहेत.

जिओचा 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. यात 28 दिवसांसाठी दररोज 3 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये JioTV आणि JioCinema चा अॅक्सेसही मिळेल.

एअरटेलने  28 दिवसांसाठी 349 रुपयांचा प्लॅन दिला आहे. या कंपनीनेसुद्धा दररोज 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. तसेच कॉलिंग अनलिमिटेड असेल. यासोबतच एअरटेल टीव्हीचं सबस्क्रिप्शनही मिळणार आहे.

वोडाफोन आणि आयडीयानेदेखील एअरटेलप्रमाणे 349 रुपयांचा प्लॅन दिला आहे. यातही 28 दिवसांसाठी दररोज 3 जीबी इंटरनेट मिळणार आहे. अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस मोफत मिळतील.

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन दिला आहे. याची वैधता 74 दिवस असणार आहे. कंपनीने दररोज 3.2 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच दररोज 250 मिनिटे कॉलिंग आणि 100 एसएमएस मोफत मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: internet
First Published: Sep 22, 2019 09:51 PM IST

ताज्या बातम्या