मोबाईल गरम होत असेल तर करा 'हे' उपाय!

मोबाईल गरम होत असेल तर करा 'हे' उपाय!

स्मार्टफोन वापरत असताना अनेकदा ते गरम होण्याची तक्रार ऐकायला मिळते.

  • Share this:

हल्ली स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची तक्रार असते की फोन गरम होतो. चार्जिंग करत असताना किंवा कॉल सुरू असताना फोनचं तापमान वाढतं. नवीन फोन घेतानासुद्धा आपण विचारतो की, फोन गरम नाही ना होणार? पण फोन गरम होण्याचं कारण वेगळंच असतं.

आपण बॅकग्राउंडला अनेक अॅप्स तशीच ठेवतो. त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होते आणि फोन जास्त गरम होतो.

फोनची बॅटरी संपेल म्हणून फुल्ल चार्जिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा 100 टक्के चार्जिंग झाल्यानंतरही सुरु ठेवल्यास फोन गरम होत राहतो. यासाठी बॅटरी फुल्ल झाल्यावर चार्जिग सुरु राहणार नाही याची काळजी घ्या.

स्क्रीनचा ब्राइटनेस जास्त असेल तर त्याचाही परिणाम बॅटरीवर होतो. यासाठी फोनचा ब्राइटनेस आवश्यकता नसेल तेव्हा कमी ठेवा.

तुम्ही अॅप्स अपडेट ठेवलीत तर बॅटरी गरम होणार नाही. कारण अनेक अॅप्समध्ये असलेले बग फोनच्या सिस्टिमवर ताण वाढवतात. अपडेटमध्ये बग्स काढलेले असतात. त्यामुळं बॅटरी गरम होणार नाही.

फोन गरम झाला तर त्याला असलेलं कव्हर थोड्या वेळासाठी काढून ठेवा. यामुळं फोन थंड होईल. याशिवाय इतर कोणतेही उपाय न करता थेट सर्व्हिस सेंटरमध्ये देणं फायद्याचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 08:25 AM IST

ताज्या बातम्या