फक्त एका क्लिकने वाढवू शकता फोनचा स्पीड, हँग होणार नाही मोबाइल!

फक्त एका क्लिकने वाढवू शकता फोनचा स्पीड, हँग होणार नाही मोबाइल!

महत्त्वाच्यावेळी फोनचा स्पीड कमी झाल्याचं आपल्याला जाणवतं आणि हँग होण्याचं प्रमाणही वाढल्याचं दिसतं.

  • Share this:

अनेकदा आपण फोनचा स्पीड वाढत नाही म्हणून त्रासलेले असतो. महत्त्वाच्यावेळी फोनचा स्पीड कमी झाल्याचं आपल्याला जाणवतं आणि हँग होण्याचं प्रमाणही वाढल्याचं दिसतं. एका छोट्या कृतीतून तुम्ही या कटकटीतून कायमची सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधली फक्त एक सेटिंग बदलावी लागेल. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही सेटिंगमधली प्रत्येक स्टेप फॉलो करून मोबाइलचा स्पीड कसा वाढवू शकता ते कळेल. या व्हिडिओत सेटिंग बदलण्याची पूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.

Howtosolveit नावाच्या एका यूट्यूबरचे 1 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत. या यूट्यूबरने फोनचा स्पीड कसा वाढला जाईल याबद्दल सांगितलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

तसेच TechGumbo नावाच्या या यूट्यूबरचे 6 लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. या यूट्यूबरने फोनचा स्पीड आणि परफॉर्मन्स कसा वाढू शकतो याबद्दल टिप्स दिल्या आहेत. हा व्हिडिओही आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

कॅन्सर होण्याआधी शरीर देतं हे पाच संकेत, तुम्ही त्याकडे लक्ष दिलं का?

या 7 पदार्थांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे काश्मीर

या सहा राशींसाठी शुभ असतील पुढील 45 दिवस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 04:30 PM IST

ताज्या बातम्या