सततच्या मेसेजला कंटाळला असाल तर, जिओ सिमकार्ड वापरणाऱ्यांसाठी नवं फिचर

कंपनीकडून येणाऱ्या मेसेजला कंटाळला असाल तर जिओ सिमकार्ड युजर्ससाठी आता नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्यात आता तुम्ही स्वत:हून मेसेज Deactivate करू शकता..

  • Share this:

एखाद्या कंपनीच्या प्रोमोशनसाठी येणारे फोन आणि सतत येणारे मेसेज कोणालाच आवडत नाही. आपण एखाद्याच्या फोनची वाट पाहत असतो आणि अशावेळी येणारा प्रोमोशनसाठीचा फोनमुळे तुमचा अपेक्षाभंग होतो. आणि सध्या संवाद साधण्यासाठी अनेक सोशल माध्यम उपलब्ध असल्याने मेसेजचा वापर कमी प्रमाणात होतो. फोनमधील मेसेज Inbox अशा प्रोमोशनल मेसेजनी भरलेलं असतं. यावर जिओ युजर्ससाठी एक नवं फिचर्स आणलं आहे.

जिओ युजर्ससाठी आता Do Not Disturb ही सेवा सुरू करण्यात आली आहे. DND सेवेमुळे असे सतत येणारे फोन आणि मेसेजला ब्लॉक केले जातात. तुमच्या जिओ फोनमध्ये DND सिस्टीम अॅक्टिव्ह कशी करावी याबद्दल तुम्हाला माहित आहे का? यासाठी जिओ कंपनीने त्यांच्या अॅपमध्ये ActivationDeactivation असा पर्याय दिला आहे. हा पर्याय तुम्हाला फक्त जिओ कंपनीच्या फोनमध्ये उपलब्ध आहे. जेणे करून तुम्हाला अशा प्रोमोशनल फोन आणि मेसेजचा त्रास होणार नाही.

तुम्ही जिओ कंपनीच सिमकार्ड वापरत असाल तर तुमच्याकडे My jio app असणं गरजेचं आहे. My jio app शिवाय तुम्ही Activation/Deactivation या पर्यायाचा वापर करू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्ही जिओ अॅप डाऊनलोड करा.

My jio app डाऊनलोड करून अॅप चालू करा. अॅप सुरू केल्यानंतर डाव्या बाजुला Menu Icon आहे. त्यावर क्लिक केल्यावर खाली setting पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा

setting पर्याय निवडल्यानंतर त्यामध्ये Service setting असे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय पहायला मिळतील. तुमच्या सोयीनुसार कोणत्याही पर्यायावर DND Activate करू शकता. तुम्ही जर बँकिंग SMS आणि फोन ब्लॉक करायचे असेल तर समोरील बटन चालू करा. वरती दिलेल्या DND पर्यायावर क्लिक केल्यावर हि सेवा Activate होईल

सेवा Activate केल्यावर जिओ कंपनीकडून रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट ID सोबत एक Conformation message येतो. आणि 7 दिवसाच्या आत तुमच्या मोबाईलवर हि सेवा अॅक्टिवेट करता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 04:44 PM IST

ताज्या बातम्या