HONOR 9S खरेदी करण्याची कारणे : 7000 हून कमी किंमतीचा सर्वोत्तम स्मार्टफोन!

HONOR 9S खरेदी करण्याची कारणे : 7000 हून कमी किंमतीचा सर्वोत्तम स्मार्टफोन!

प्रभावी डिस्प्ले, आय कम्फर्ट मोड, डार्क मोड आणि अँड्रॉईड १० व फ्लॅगशीप मॅजिक यूआय ३.१ ने सुसज्ज असलेला २०२० मधील एक सर्वोत्तम एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन आहे.

  • Share this:

HONOR ने आपला एक नवा-कोरा स्मार्टफोन बाजारात आणला आहे जो भारतीय बाजारात बजेट सेगमेंटमध्ये उलाढाल करण्यासाठी सज्ज आहे. जास्त उत्पादकता व क्षमता देण्यासाठी बनलेला HONOR 9S हा स्मार्टफोन अत्यंत आटोपशीर आणि अल्ट्रा-सीम आहे, जो ५.४५ इंच( १३.८ सेमी.), HONOR फुल व्ह्यू डिस्प्ले, आय कम्फर्ट मोड, अँड्रॉईड १०चा डार्क मोड, २ जीबी रॅम, ३२ जीबी आरओएम आणि ड्युएल ४जी नॅनो-सीम स्मार्टफोन आहे. या फोनला मेमरी ५१२ जीबी पर्यंत वाढवण्याची क्षमता असलेला समर्पित ट्रिपल कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा कंपनीच्या अँड्रॉईड १० वर आधारित फ्लॅगशीप मॅजिक यूआय ३.१ वर चालतो ज्यामुळे तुम्हाला केवळ ७ हजार रुपयांत स्मार्टफोनचा सर्वोत्तम अनुभव मिळतो.

५.४५ इंच( १३.८ सेमी.)ची अत्युत्तम स्क्रीन व ७२०x१४४० पिक्सेल्सच्या रिझोल्युशन, १६ एम कलर्स आणि २९५.४ पीपीआयच्या पिक्सेल डेन्सिटीसह तुम्ही कुठेही सिनेमा-क्वालिटी एचडी मिळवू शकता. तुम्हाला डिव्हाईस कुठेही बरोबर न्यायचा असेल तर केवळ १४४ग्रॅ. वजनाच्या व ८.३५एमएम जाडीचा असलेला हा फोन अतिशय स्लीम, आटोपशीर आणि सहज तुमच्या हातात, हँडबग किंवा खिशात मावणारा आहे. TüV Rheinlandने प्रमाणित केलेल्या आय कम्फर्ट मोड व तुमच्या डोळ्यांना आराम देणाऱ्या डार्क मोडमुळे वाचकही या स्मार्टफोनचा आनंद घेऊ शकतात. आणखी म्हणजे हा दिवसा व रात्री हा अतिशय उत्तम काम करतो, याची फेशिअल अनलॉक टेक्नोलॉजी तुम्हाला गुप्तता व सुरक्षेचा आणखी एक स्तर प्रदान करतो.

२जीबी रॅमसह १२एनएम मिडिया टेक एमटी६७६२आर प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा डिव्हाईस तुम्हाला अप्रतिम कार्यक्षमता व कोणत्याही तडजोडीविना प्रोसेसिंग प्रदान करतो. या HONOR 9S मध्ये ३२जीबीचे ऑन-बोर्ड स्टोरेज आहे, ते त्याच्या आतमध्ये असलेल्या डेडीकेटेड मेमरी कार्ड स्लॉटचा वापर करून मायक्रो एसडी कार्डद्वारे (५१२जीबीपर्यंत) वाढवता येते. त्यामुळे दोन ४जी सीम्स व एक एकस्पांडेबल मेमरी कार्ड स्लॉटचा एकाच वेळी पूर्ण वापर करू शकता. आता तुम्ही या फोनच्या मदतीने तुमचे कार्यालयीन व व्यक्तिगत जीवन स्वतंत्रपणे जपू शकता ज्यामध्ये दोन नॅनो सीम कार्ड्स आहेत त्याचबरोबरीने तुम्ही ५१२जीबीपर्यंत मेमरी वाढवली तर खूप सारे फोटो, संगीत आणि व्हिडीओज साठवू शकता.

पाठीमागील एफ/२.० अपेर्चर सह सिंगल ८ मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा व समोरील ५ मेगापिक्सेल सेल्फी शूटरमुळे आता तुम्हाला अविस्मरणीय क्षण साठवून ठेवता येतील. सर्व घटक एकाच फ्रेममध्ये आणणारा पॅनोरमा मोड, तसेच प्रत्येक वेळेस अचूक फोटो टिपणाऱ्या ब्युटी मोडच्या सहाय्याने तुम्हाला खूप सारे प्रयोग करण्यास वाव आहे. याखेरीज, ३०२० एमएएच बॅटरीमुळे केवळ एकदाच फोन चार्ज करून दिवसभर त्याचा वापर करू शकता.

तुम्हाला आता कोणताही कंटाळवाणा डिव्हाईस बाळगण्याची गरज नाही. यूथ सेंट्रीक ब्ल्यू व क्लासिक ब्लॅक या दोन आकर्षक रंगांच्या पर्यायांपैकी कोणत्याही रंगाची निवड करून आपले आकर्षक व्यक्तिमत्व दाखवा. तसेच, पारंपारिक ३.५ ऑडीओ जॅक चटकन कनेक्ट होतो आणि तुम्हाला तुमचे आवडते संगीत व चित्रपट साठवण्यासाठी वापरलेल्या मोठ्या मेमरीचा उपभोग घेऊ शकाल.

HONOR तुम्हाला या फोनचा पुरेसा आनंद कसा घेता येईल याची काळजी घेते. यामध्ये AppGallery आधीपासूनच इंस्टॉल्ड आहे आणि त्यामध्ये अनेक लोकप्रिय आणि कार्यक्षम अॅप्स यांचा आकर्षक मिलाफ आहे. सध्या हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा अॅप डीस्ट्रीब्यूशन प्लॅटफॉर्म आहे, हे कंपनीच्या अँड्रॉईड १० वर आधारित फ्लॅगशीप मॅजिक यूआय ३.१ वर चालते.

एक दशलक्ष नवीन लोकांनी AppGalleryचा वापर केला आहे आणि १०० दशलक्ष लोकांनी शेवटच्या सहा महिन्यांमध्ये डाऊनलोड केले आहे. इतकेच नाही तर, AppGalleryवर जवळपास ६०,००० अॅप्स आधीपासूनच उपलब्ध आहेत, AppGalleryवर भारतातील सर्वोत्तम १६० अॅप्सपैकी ९५% व ५००पैकी ८५% अॅप्स ऑन-बोर्डेड आहेत, म्हणूनच हे भारतीय वापरकर्त्यांसाठी सानुकुलीत आहे. याच्या ग्राहकांना सर्वंकष परिपूर्ण अनुभव देण्याचे महत्त्व जाणून कंपनी काही भारतीय डेव्हलपर्सशी हात मिळवत आहे आणि अधिकाधिक अॅप्स ऑन बोर्ड आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

तरीही तुम्हाला हवे असलेले अॅप AppGalleryवर मिळाले नाही तर, तुम्ही फोन क्लोनच्या मदतीने तुमच्या जुन्या फोनमधून ते अॅप कॉपी करू शकता. ग्राहकांच्या सोयीसाठी HONOR ने नुकतेच Petal Search सुरु केले आहे, जो अॅप शोधणे, सुचवणे डाउनलोड व अपडेट करणे यासाठी एकत्रित पर्याय आहे. तसेच Petal Search च्या वापराद्वारे तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या, दररोजचा हवामानाचा अंदाज, लाईव्ह स्पोर्ट्सचे वेळापत्रक व स्कोअर्स, संगीत, इमेजेस आणि व्हिडीओ मिळतील.

१० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या परवडणाऱ्या स्मार्टफोन्सची भारतात मागणी वाढणार आहे आणि HONOR 9S त्यांमध्ये नक्की बाजी मारेल. HONOR 9S  त्याच्या ‘स्मार्ट हुई खुशियाँ’ या टॅगलाईनला पुरेपूर न्याय देतो. मोठे स्टोरेज, बॅटरी लाईफ, आणि खराखुरा इमर्सिव्ह व्ह्युईंग एक्स्पेरिअन्स देणारा फोन केवळ ६,४९९ रुपयांमध्ये मिळतो, यापेक्षा आणखी चांगले काय असू शकेल?

हा फोन १४ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून Flipkartवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. विक्रीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या आकर्षक फोनची किंमत केवळ ६,४९९/- रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. झटकन हा फोन खरेदी करा तोही ६ महिन्यांच्या नो कॉस्ट इएमआयसह.

कॉल अँड विन कॉन्टेस्ट तुम्ही मिळवू शकता नवीन HONOR Band 3!

जर तुम्ही नुकतीच HONOR 9S खरेदी केला असेल तर तर तुम्ही आपोआपच HONOR कॉल अँड विन कॉन्टेस्ट*मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र होता. HONOR 9S खरेदी करणारा कोणीही ग्राहक ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत HONOR India च्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये १८००२१०९९९९ या क्रमांकावर संपर्क साधून सहभागी होऊ शकतात. प्रत्येक आठवड्यामध्ये ३ भाग्यवान विजेत्यांना जिंकता येईल नवीन HONOR Band 3!

यामध्ये दुधात साखर म्हणजे सर्व नवीन ग्राहकांना HONOR ची व्हीआयपी सेवेचे लाभ तसेच Hungama Music Appचे संपूर्ण तीन महिन्यांसाठी निःशुल्क सदस्यत्व मिळणार आहे.

 *मर्यादित काळासाठीची ऑफर. अटी व शर्ती लागू.

उत्पादनाच्या वर्णन, किंमत आणि ऑफर्सबाबत अधिक तपशीलासाठी या लिंकवर क्लिक करा:

https://bit.ly/2EJ4Dwn

आणखी आनंददायक बातमी- हा आहे HONOR MagicBook 15!

HONOR ने आपला HONOR MagicBook 15 हा पहिला लॅपटॉप भारतामध्ये बाजारात आणला आहे. हा आटोपशीर पण दमदार कार्यक्षमता असलेला लॅपटॉप ग्राहकांसाठी Flipkart वर उपलब्ध आहें, यामध्ये खूप काही सामावलेले आहे. HONOR MagicBook 15 हा भारतातील ४५,००० रुपये किंमतीच्या श्रेणीतील ३ ब्रेकथ्रू इनोव्हेशन्ससह मिळणारा पहिला लॅपटॉप आहे. या चे वैशिष्ट्ये म्हणजे पॉप-अप वेबकॅम, २-इन-१ फिंगरप्रिंट पॉवर बटण आणि आणि ६५ व्होल्ट्स टाईप-सी कॉम्पॅक्ट मल्टी-डिव्हाईस जलद चार्जिंग. यामध्ये आधीपासूनच Microsoft Windows 10 Home इन्स्टॉल्ड आहे आणि Microsoft 365 Personal Subscription ची एका महिन्यासाठी मोफत ट्रायलही मिळते.

HONOR MagicBook 15 बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://bit.ly/33qtXBK

सूचना: सर्व ट्रेडमार्क्स, ब्रँडची नावे त्यांच्या संबंधित मालकांच्या मालकीची आहेत. अटी व शर्ती लागू. ब्रँड, उत्पादने, ऑफर्स आणि स्पर्धेच्या तपशीलांसाठी www.hihonor.com/in या आमच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सोशल मिडिया हँडल्स(Facebook, Twitter, Instagram and YouTube)वर आम्हांला भेट द्या.

(#partnered contentही एक पार्टनर्ड पोस्ट आहे.)

First published: August 13, 2020, 5:17 PM IST
Tags: mobile

ताज्या बातम्या