HONOR 8C - ₹ 10,000 च्या आतील सर्वोत्तम स्मार्टफोन का आहे?

HONOR 8C - ₹ 10,000 च्या आतील सर्वोत्तम स्मार्टफोन का आहे?

अमेझॉन वर हा फोन 4+64GB साठी रुपये 8,999/- अश्या आश्चर्यकारक किंमतीने सुरू होत आहे.

  • Share this:

भारतातील स्मार्टफोन उद्योगात गेल्या काही वर्षांत अचानक वाढ झाली आहे आणि बजेट मधील स्मार्टफोनने या उद्योगाचे अधिक नेतृत्व केले आहे. HONOR ने त्यांच्या TechChic स्मार्टफोनच्या श्रेणीसह अधिक पुढे उडी घेतली आहे. हे उत्पादन गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये चर्चेत आहे आणि त्यामागे काही कारणे ही आहेत. तंत्रज्ञानाच्या त्याच्या ऑफरमुळे भुरळ पडली असताना, आम्हाला HONOR 8C ला पसंती देण्याची अनेक कारणे सापडली. तो त्याच्या अपेक्षांवर अवलंबून आहे? चला तर मग.. हे तपासून पाहूया!

डिझाइन आणि डिस्प्ले

HONOR 8C मध्ये एक 15.9 cm(6.26-इंच) HD डिस्प्ले आहे ज्यामध्ये 720x1520 पिक्सेल रिजोल्यूशन आहे आणि तो एक छोट्या खाचेसह येतो. हा स्मार्टफोन 19.5: 9 आस्पेक्ट रेशियो, व्हायब्रंट कलर डिस्प्ले आणि HD रेझोल्यूशनसह अविश्वसनीय पाहण्याचा अनुभव देतो.

डिझाइनबद्दल बोलायचे झालेच तर, HONOR 8C हा पहिला असा फोन आहे जो केट्स आय डिझाईन बरोबर येतो - जो 3D प्रिंटिंग आणि नॅनो-लेव्हल पॅटर्न डिझाइनचा वापर करून तयार केलेला इफेक्ट आहे. HONOR 8C चा एकूण लूक निश्चितपणे उन्नत आहे आणि याची प्लास्टिक बॉडी रचना किमान डिझाइन प्रस्तुत करते. याचे वजन फक्त 167 ग्रॅम आहे ज्यामुळे हा एखादाच्या हातात अगदी सोयीस्कर पणे बसतो. खरं तर, आम्ही त्याच्या Low-light Face Unlock  वैशिष्ट्याबद्दल आश्चर्यचकित झालो आहोत जेथे वापरकर्ते low-light सेटिंग्जमध्ये face recognition ने त्यांचे फोन अनलॉक करू शकतात. तसेच HONOR ने वाचकांच्या समुदायाबद्दल देखील विचार केला आहे, कारण फोनमध्ये TUV राईनलँडद्वारे प्रमाणित प्रगत डोळ्यांची काळजी घेणारे वैशिष्ट्य देखील आहे.

परफॉरमेंस

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट ऑक्टा-कोअर (8x1.8 गीगाहर्ट्झ) द्वारा समर्थित, HONOR 8C  हा स्नॅपड्रॅगन चिपसेट लॉन्च करणारा पहिला कमर्शियल स्मार्टफोन आहे, जो परफॉरमेंसच्या बाबतीत 40 टक्के अधिक चांगला आहे. हा 32 आणि 64GB स्टोरेजसह येतो, जो मायक्रो SD कार्डने 4GB RAM सह 256 GB पर्यंत वाढविता येऊ शकतो. परफॉरमन्स आणि गेमिंगच्या बाबतीत, हा फोन खूपच मजबूत आहे, विशेषत: जेव्हा आपण त्याची सारख्या किंमतीवर उपलब्ध असलेल्या उत्पादनांशी तुलना करतो. खेळणाऱ्यांसाठी हा गेमिंग DND मोड आणतो, जो आपण खेळत असताना आपला फोन Do Not Disturb मोडवर ठेवू शकतो.

बॅटरी लाइफ

या फोनमध्ये 4,000mAh बॅटरी क्षमता देण्यात आली आहे, ज्यामुळे फोन चा परफॉरमेंस अधिक चांगला होतो. यामध्ये विविध इन-बिल्ट हार्डवेअर-सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनमुळे केवळ बॅटरीची कार्यक्षमता सुधारली आहे. हा एकदा चार्ज केल्यावर दोन दिवस चालण्याचा दावा करतो. अगदी खूप वापरानंतरही, याची बॅटरी रात्रीपर्यंत चालते.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स/ कॅमेराची वैशिष्ट्य

HONOR 8C मध्ये f / 1.8 च्या अपर्चरसह 13 MP प्राइमरी रीअर कॅमेरा आणि f / 2.4 च्या अपर्चरसह सेकेंडरी 2 MP डेप्थ सेन्सर आहे. तर दुसरीकडे, AI-बॅक्ड सेल्फी कॅमेरा f / 2.0 अपर्चरसह 8MP कॅमेरा आहे ज्यामध्ये चमकदार, नियमित आणि कमी-प्रकाशात चांगली सेल्फी काढण्यासाठी सॉफ्ट लाइट एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. किंमत पहायचीच झाली तर कॅमेराची गुणवत्ता बर्‍यापैकी चांगली आहे. याची स्मार्ट वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना सुधारित तपशील प्रदान करते, ज्यामुळे फोटो जवळजवळ वास्तविक दिसतात आणि रंगसुद्धा उठुन दिसतात. यात काय मनोरंजक आहे, तर आपल्याला आपल्या आवडीची एखादी वस्तू आढळल्यास, HONOR AI Shopping चे फीचर आपल्याला कॅमेरा वापरून ऑनलाइन ऑब्जेक्ट ओळखण्यात मदत करू शकते.

प्राइस पॉइंट

अमेझॉन वर हा फोन 464GB साठी रुपये 8,999/- अश्या आश्चर्यकारक किंमतीने सुरू होत आहे. HONOR 8C ऑफर करत असलेल्या अविश्वसनीय वैशिष्ट्ये आणि किंमतीमुळे हा फोन तुम्ही नक्कीच घ्याल. आपला खिसा रिकामी होणार नाही अशा किंमतीवर आपण आता HONOR 8C चा वापर करून नवीन-जनरेशनचा अनुभव घेऊ शकता.

फाइनल वर्डिक्ट

एकंदरीत, HONOR 8C जी वैशिष्ट्ये देत आहे ती वापरण्यास सुलभ आहेत. जेव्हा ते म्हणतात की ‘पैक्ड विथ पावर', तेव्हा ते प्रत्यक्षात त्याला धरून राहतात. आपण परवडणार्‍या किंमतीत विपुल प्रमाणात वैशिष्ट्यांसह प्रीमियम दिसणारा फोन शोधत असाल तर आपण हा फोन नक्कीच विकत घेतला पाहिजे. यातील गुंतवणूक आपल्यासाठी पूर्णपणे फायदेशीर ठरेल. शेवटी, HONOR कुटूंबाचा भाग असणे ही स्वत: साठी सन्मानाची बाब आहे.

येथे खरेदी करा

फ्लिपकार्टवर 8C: https://bit.ly/2MLkRFx

 

प्रायोजित मजकूर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2019 07:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading