Google ने जाहीर केली Best Android Apps आणि Best Android Games 2020 ची यादी

Google ने जाहीर केली Best Android Apps आणि Best Android Games 2020 ची यादी

दरवर्षी गुगल ही लिस्ट आपल्या प्ले स्टोरवरील अ‍ॅप्सच्या कामगिरीवर आणि डाउडलोडच्या आधारे ही यादी प्रसिद्ध करते. गुगलने यावर्षी तीन कॅटेगरी मध्ये ही यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यात बेस्ट अ‍ॅप्स, गेम्स ऑफ द ईयर आणि चॉईस अवॉर्ड 2020 सामिल आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 डिसेंबर : गुगलने (Google) या वर्षातील अर्थात 2020 मधील बेस्ट अँड्रॉईड अ‍ॅप आणि बेस्ट गेम्स अ‍ॅपची लिस्ट जाहीर केली आहे. दरवर्षी कंपनी Google Play Best लिस्ट जारी करते. यावर्षी Google Play Best of 2020 जाहीर करण्यात आलं आहे. दरवर्षी गुगल ही लिस्ट आपल्या प्ले स्टोरवरील अ‍ॅप्सच्या कामगिरीवर आणि डाउडलोडच्या आधारे ही यादी प्रसिद्ध करते. गुगलने यावर्षी तीन कॅटेगरी मध्ये ही यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यात बेस्ट अ‍ॅप्स, गेम्स ऑफ द ईयर आणि चॉईस अवॉर्ड 2020 सामिल आहे.

Google कडून जारी करण्यात आलेल्या या लिस्टनुसार, Sleep stories for calm sleep– Meditate with Wysa ला 2020 तील बेस्ट अ‍ॅपचा (Best App for 2020) किताब मिळाला आहे. तर Legends of Runeterra ला 2020 तील बेस्ट गेमचा किताब मिळाला आहे.

युजर्स चॉईस विनर्स अ‍ॅप्समध्ये World Cricket championship 3- WCC3 आणि Microsoft Office: Word, Excel, PowerPoint यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

Best apps for Fun लिस्ट -

Free Audio Stories, Books, Podcasts- Pratilipi FM, Moj Short Video App, MX TakaTak, Reface आणि VITA

Best apps for Personal Growth लिस्ट -

apna- Job Search, Job Groups, Rozgaar, Bolkar Indian Audio Question Answer GK education, Mindhouse- Modern Meditation, MyStore- Create your Online Dukaan in 15 seconds, Writco- Publish & Write Stories, Poems आणि Quotes

Best apps for Everyday Essentials -

Koo: Follow Interesting Indians, Microsoft Office, The Pattern, Zelish: 1K Recipes, Meal Plan and Grocery Shopping आणि ZOOM Cloud Meetings

(वाचा - भारतीय कंपनीचं जगातील सर्वात स्वस्त सर्टिफाइड हेल्मेट; जाणून घ्या किंमत)

Best Hidden Gems -

Chef Buddy, Finshots, Flyx, goDutch, pense splitting app, Sleep stories for calm sleep आणि Meditation by Wysa

Best Games of 2020 -

Legends of Runeterra

(वाचा - लाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का?)

Best indie Game -

Maze Machina, Cookies Must Die शिवाय Reventure, Motorsport Manager Racing आणि Sky: Children of the Light

Best Casual कॅटेगरीमध्ये EverMerge, Asian Cooking Star त्याशिवाय, SpongeBob: Krusty Cook-Off, Harry Potter: Puzzles and Spells आणि Tuscany Villa सामिल आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: December 6, 2020, 4:59 PM IST
Tags: Google

ताज्या बातम्या