Google युझरसाठी मोठी बातमी, बंद होणार सर्वात जुनी सेवा

आताच ट्रान्सफर करा डेटा, गूगल बंद करणार ही सेवा.

आताच ट्रान्सफर करा डेटा, गूगल बंद करणार ही सेवा.

  • Share this:
    नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : गूगल (Google) युझरसाठी एका वाईट बातमी समोर आली आहे. गूगल लवकरच आपली एक सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे. 9 टू 5 मॅक अहवालानुसार, गुगलची क्लाउड बेस्ड सेवा Cloud Print 2020मध्ये बंद होईल. गूगलने आपल्या सपोर्ट पेजवर एक ब्लॉग पोस्ट केला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की 31 डिसेंबर 2020 ही सेवा बंद केली जाणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2021नंतर कोणताही ऑपरेटिंग सिस्टम ही सेवा वापरण्यास सक्षम राहणार नाहीत. असे काम करते Google Cloud Print गूगलनं दिलेल्या माहितीनुसार, 2010मध्ये क्लाउड प्रिंट सर्विस अजूनही बीटा वर्जनमध्ये काम करत आहे. म्हणजेच ती अद्याप बीटा टॅगसह आहे. ही Google ची अशी एक सेवा आहे जी डेस्कटॉप व्यतिरिक्त मोबाईलला समर्थन देते. इतकेच नाही तर, हे इंटरनेट कनेक्शनशिवाय प्रिंटरसह देखील कार्य करते. या सेवेद्वारे वापरकर्ते गुगल क्रोमच्या मदतीने वेबवर सहजपणे सामग्री मुद्रित करू शकतात. वाचा-पराभव लागला जिव्हारी! बांगलादेशने BCCIकडे मागितले धोनीसह टीम इंडियाचे 6 खेळाडू वाचा-Whatsapp, Instagram वापरताना तरुणीला एक चूक पडली महागात; 46000 गायब गूगलकडून कोणतेही कारण नाही Google ही सेवा का बंद करीत आहे याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु गुगलने असे म्हटले आहे की आपण क्रोम व्यतिरिक्त कोणतीही ऑपरेटिंग सिस्टम वापरत असाल तर प्लॅटफॉर्मची मूळ क्लाउड प्रिंट सर्विस सुविधा वापरा. वाचा-सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कमी होणार पगार! खाजगी नोकरदारकांना मोठा फटका गुगल वापरकर्त्यांना मेल करीत आहे चांगली गोष्ट अशी आहे की गूगलने त्याबद्दल वर्षभरापूर्वी सांगण्यास सुरुवात केली आहे. गुगल क्लाऊड मेल ही सेवा बंद पडण्याविषयी वापरकर्त्यांना माहिती देत आहे. अच्छी बात यह है कि गूगल ने इसके बारे में एक साल पहले से ही बताना शुरू कर दिया है. गूगल क्लाउड प्रिंट यूज़र्स को मेल कर इस सर्विस के बंद होने की जानकारी दे रहा है.
    Published by:Priyanka Gawde
    First published: