मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

iPhone 14 फीचर्स लीक, पाहा फोनमध्ये काय असेल खास; कधी होणार लाँच?

iPhone 14 फीचर्स लीक, पाहा फोनमध्ये काय असेल खास; कधी होणार लाँच?

भारतात काही दिवसांपूर्वी iPhone 13 लाँच झाला. त्यानंतर आता iPhone 14 बाबत चर्चा सुरू आहे.

भारतात काही दिवसांपूर्वी iPhone 13 लाँच झाला. त्यानंतर आता iPhone 14 बाबत चर्चा सुरू आहे.

भारतात काही दिवसांपूर्वी iPhone 13 लाँच झाला. त्यानंतर आता iPhone 14 बाबत चर्चा सुरू आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : भारतात काही दिवसांपूर्वी iPhone 13 लाँच झाला. त्यानंतर आता iPhone 14 बाबत चर्चा सुरू आहे. iPhone 14 बद्दल अनेक गोष्टी लीकमधून समोर आल्याने युजर्समध्ये उत्सुकता (apple iphone 14 release date) निर्माण झाली आहे. Apple ने 14 सप्टेंबर रोजी iPhone 13 लाँच केला होता. 17 सप्टेंबरला iPhone 13 प्री-ऑर्डर साठी ठेवण्यात आला, तर 24 सप्टेंबरला थेट विक्री करण्यात आली.

Koo अ‍ॅपवर Yellow Tick साठी युजर्सला करता येणार Apply; पाहा काय आहे प्रोसेस

पुढच्या वर्षी iPhone 14 साठी फॉल इवेंट हा 6 सप्टेंबर किंवा 13 सप्टेंबर ला करण्यात येईल. iPhones ची प्री ऑर्डर ही शक्यतो शुक्रवारी केली जाते. त्यामुळे इव्हेंट 9 सप्टेंबर किंवा 16 सप्टेंबरला आयोजित करण्यात येईल, अशी शक्यता आहे. iPhone 14 च्या रिलीज डेटची अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु Apple 2022 च्या सप्टेंबरमध्ये लाँच इव्हेंट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सावधान! Amazon कडे आहे तुमचा सर्व प्रायव्हेट डेटा? पाहा काय आहे प्रकरण...

घोषणेनंतर 10 दिवसांनी होतो इव्हेंट -

iPhone च्या रिलीजच्या तारखा या Apple च्या घोषणेनंतर 10 दिवसांनी जाहिर होतात. त्यामुळे जेव्हा कधी आयफोन लाँच होतो तेव्हा त्याचे वेगवेगळे इव्हेंट करण्यात येतात. आता मिळालेल्या माहितीनुसार Apple कंपनी आता आयफोनचं डिझाइन बदलणार असल्याने त्याचे अनेक इव्हेंट्स केले जाऊ शकतात.

Airtel नंतर VIचा प्रीपेड युजर्सना झटका! टॅरिफ प्लॅनमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ

iPhone मध्ये असणार USB-C पोर्ट -

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, आयफोनचा Vanilla Model 6.1-इंची (apple iphone 14 specifications) असणार आहे. टिपस्टर LeaksApplePro ने दिलेल्या माहितीनुसार, Apple कंपनी आगामी iPhone मध्ये USB-C पोर्ट देण्यावर विचार करत आहे. त्यामुळे Android स्मार्टफोन तयार करणाऱ्या स्मार्टफोन कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे.

First published:

Tags: Apple, Iphone