मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Dangerous Android Apps: स्मार्टफोनमधून तत्काळ डिलीट करा ही 5 घातक Apps; नाही तर आहे हा धोका!

Dangerous Android Apps: स्मार्टफोनमधून तत्काळ डिलीट करा ही 5 घातक Apps; नाही तर आहे हा धोका!

युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या गेमिंग किंवा इतर अ‍ॅप्स असतात. त्या जितक्या उपयोगी असतात तितक्याच (dangerous android apps you need to delete) घातकही ठरण्याची शक्यता असते. स्मार्टफोनमध्ये अशा अनेक अ‍ॅप्स असतात ज्यामुळं व्हायरस आणि मालवेयरचा धोका निर्माण होत असतो.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : देशात स्मार्टफोनचा वापर सातत्यानं वाढत आहे. त्यात युजर्सला कोणत्याही कामासाठी स्मार्टफोन गरजेचा बनत चालला आहे. अनेकदा युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या गेमिंग किंवा इतर अ‍ॅप्स असतात. त्या जितक्या उपयोगी असतात तितक्याच (dangerous android apps you need to delete) घातकही ठरण्याची शक्यता असते. स्मार्टफोनमध्ये अशा अनेक अ‍ॅप्स असतात, ज्यामुळं व्हायरस आणि मालवेयरचा धोका निर्माण होत असतो. त्यामुळं आता स्मार्टफोनसाठी अशा कोणत्या (5 dangerous android apps you need to delete immediately) Apps घातक ठरू शकतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

Keyboard App

कीबोर्ड अ‍ॅपला अनेकदा युजर्स हे डिझाइन आणि थिम्ससाठी वापरतात. परंतु हे अ‍ॅप स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी फार धोकादायक (dangerous apps for android) ठरण्याची शक्यता असते. कारण त्याद्वारे स्मार्टफोनमध्ये व्हायरस घुसण्याची शक्यता असते.

माणूसकीचा पडला विसर! Uber ने असं काही केलं की कोर्टानेही व्यक्त केली नाराजी

Battery Charging Animation

या अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनसाठी वॉलपेपर डाउनलोड करता येतात. त्याचबरोबर फास्ट चार्जिंगचाही पर्याय या अ‍ॅपमध्ये देण्यात आला आहे. परंतु या अ‍ॅपमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरस असतात.

Super Hero Effect

ही अ‍ॅप स्मार्टफोनमधील फोटोज आणि Videos साठी दमदार इफेक्ट आणू शकते. परंतु ही अ‍ॅपही स्मार्टफोनसाठी घातक ठरण्याची शक्यता असते.

36 रुपयांत मिळेल डेटा आणि इतर बेनिफिट्स, जाणून घ्या या स्वस्त प्लॅनबाबत

Volume Booster Powder Sound Equalizer

या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सला फोनचा आवाज वाढवता येतो. त्याचबरोबर कॅपिसिटी साउंड क्वॉलिटीही Improve करता येते. परंतु स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी हे अ‍ॅप धोकादायक आहे. त्यामुळं व्हायरस आणि मालवेयर फोनमध्ये शिरण्याचा धोका असतो.

सततच्या रिचार्जपासून होणार सुटका; मार्केटमध्ये आले Jio चे खास प्लॅन्स

Emoji-One Keyboard

कीबोर्डवर चॅटिंग करत असताना त्यावर वेगवेगळे अनेक इमोजी या अ‍ॅपद्वारे मिळतात. परंतु युजर्सच्या वापरासाठी आणि स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी ही अ‍ॅप सुरक्षित नाही. त्यामुळं जर तुम्ही अशा प्रकारच्या धोकादायक अ‍ॅप्स वापरत असाल तर त्याला स्मार्टफोनमधून तात्काळ डिलीट करणं गरजेचं आहे.

First published:
top videos

    Tags: Android, Apps, Smartphones