• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • अवघ्या एका रुपयात मिळवा Google nest स्मार्ट स्पीकर; पाहा खास ऑफर

अवघ्या एका रुपयात मिळवा Google nest स्मार्ट स्पीकर; पाहा खास ऑफर

फ्लिपकार्ट सध्या हा फोन घेणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ऑफर्स (Flipkart google pixel offer) देत आहे.

फ्लिपकार्ट सध्या हा फोन घेणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ऑफर्स (Flipkart google pixel offer) देत आहे.

फ्लिपकार्ट सध्या हा फोन घेणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ऑफर्स (Flipkart google pixel offer) देत आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 सप्टेंबर : तुम्ही जर नवा फोन घेण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टवरुन गुगल पिक्सल सीरीजमधील फोन (Google pixel on flipkart) घेणं फायद्याचं ठरू शकतं. या सीरीजमधील 4A या मॉडेलवर फ्लिपकार्टने (Google pixel 4a) कितीतरी खास ऑफर्स दिल्या आहेत. यातीलच एक ऑफर ही अगदीच खास आहे. यामध्ये गुगल नेस्ट (Google nest for free) हा स्मार्ट स्पीकर तुम्हाला जवळपास मोफतच मिळणार आहे. फ्लिपकार्ट सध्या हा फोन घेणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ऑफर्स (Flipkart google pixel offer) देत आहे. यामध्ये तुम्ही जर ॲक्सिस (Axis credit card) किंवा आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करणार असाल, तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. गुगल पिक्सेल 4A मध्ये काय आहे खास? गुगल पिक्सेलच्या या मॉडेलमध्ये 5.81 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये मजबूत (Google pixel 4a specifications) असा स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसरही दिला आहे; ज्यामुळे हा फोन अगदी वेगात काम करतो. यामध्ये 3140mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. स्टोरेजच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या फोनमध्ये 6 जीबी रॅम (Google pixel 4a storage) आणि 128 जीबीचा पर्याय देण्यात आला आहे. Bigg Boss OTT Finale Winner : दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस OTT ची विजेती या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा हा 12.2 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एकूणच एक से बढकर एक स्पेसिफिकेशन्स (Google pixel 4a features) असलेला हा फोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, हा फोन फ्लिपकार्टवरून घेणं तुमच्यासाठी अधिक फायद्याचं ठरणार आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या गुगल पिक्सेल 4A व्हेरियंटची किंमत ही फ्लिपकार्टवर 31,999 रुपये आहे. यासोबत कंपनी विविध ऑफर्सही (Flipkart google pixel 4a offers) देत आहे. हा स्मार्टफोन घेण्यासाठी 1,094 रुपयांपासून मासिक ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे. यासोबतच, फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड यूझर्सना 5 टक्के अनलिमिटेड डिस्काउंटही (Flipkart credit card offers) देण्यात येत आहे. तर ICICI बँकेच्या मास्टर कार्ड यूझर्सना पहिल्या ट्रान्झॅक्शनसाठी 10 टक्के सूट देण्यात येत आहे. गेली 12 वर्षे फक्त 30 मिनिटंच झोपते ही व्यक्ती; तरी म्हणे, मला काहीच त्रास नाही या स्मार्टफोनसोबत मिळणारी सर्वांत खास ऑफर आम्ही अजून तुम्हाला सांगितलीच नाही. हा फोन विकत घेणाऱ्यांना फ्लिपकार्ट (Google Nest mini charcoal offer) अवघ्या एका रुपयात गुगल नेस्ट मिनी चारकोल स्पीकर देणार आहे. यापेक्षाही अधिक ऑफर्स फ्लिपकार्टकडून देण्यात येत आहेत, ज्यांच्याबाबत तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवर माहिती मिळेल.
    First published: