मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /iPhone 12 Mini 1515 रुपयांत घरी आणण्याची संधी, Flipkart Sale मध्ये बंपर ऑफर

iPhone 12 Mini 1515 रुपयांत घरी आणण्याची संधी, Flipkart Sale मध्ये बंपर ऑफर

iPhone 12 Mini डिस्काउंटमध्ये (iPhone 12 Mini Discount) खरेदीची संधी आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) यासाठी Discount Offer दिली जात आहे.

iPhone 12 Mini डिस्काउंटमध्ये (iPhone 12 Mini Discount) खरेदीची संधी आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) यासाठी Discount Offer दिली जात आहे.

iPhone 12 Mini डिस्काउंटमध्ये (iPhone 12 Mini Discount) खरेदीची संधी आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) यासाठी Discount Offer दिली जात आहे.

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : तुम्ही iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Apple iPhone 12 Mini तुम्ही डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन अशा युजर्ससाठी अतिशय चांगला पर्याय आहे, ज्यांना एक कॉम्पॅक्ट फोन हवा आहे. त्याशिवाय युजर्सकडे iPhone 13 Mini हादेखील चांगला पर्याय आहे. परंतु आता iPhone 12 Mini डिस्काउंटमध्ये (iPhone 12 Mini Discount) खरेदीची संधी आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) यासाठी Discount Offer दिली जात आहे.

iPhone 12 Mini सध्या 44,299 रुपयांत Flipkart वर लिस्ट आहे. हा फोन याहून अधिक स्वस्त दरात खरेदी करता येईल. या फोनवर 15500 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळते आहे. परंतु तुमच्या फोनची एक्सचेंज व्हॅल्यू फोनच्या कंडिशनवर ठरेल.

Flipkart वर iPhone 11 ची एक्सचेंज व्हॅल्यू 13900 रुपये आहे. त्यासह 750 रुपये अधिक बचत होऊ शकते. ही ऑफर सिटी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर मिळते आहे. त्याशिवाय Flipkart अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांचा डिस्काउंट मिळेल, तर UPI Payment वर 200 रुपयांची सूट आहे.

हे वाचा - Airtel ग्राहकांना झटका, पुन्हा वाढणार Tariff Plan

iPhone 12 Mini फ्लिपकार्टवरुन EMI वर खरेदी करता येईल. स्मार्टफोन 1515 रुपयांच्या सुरुवाती EMI वर मिळत आहे. त्याशिवाय यावर 499 रुपयांचा Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन फ्री मिळत आहे. युजर्स आपलं सब्सक्रिप्शन अपग्रेडही करू शकतात. त्यासाठी 1000 रुपये द्यावे लागतील.

हे वाचा - मार्च 2022 पर्यंत सहन करावी लागणार महागाईची झळ, शक्तिकांत दास यांचा इशारा

काय आहेत स्पेसिफिकेशन्स -

Apple iPhone 12 Mini 5.4 इंची Super Retina XDR स्क्रिन मिळते. हा स्मार्टफोन A14 Bionic चिपसेटसह येतो. स्क्रिनच्या प्रोटेक्शनसाठी यात Creamic Shield मिळते.

फोनला डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कॅमेराची मेन लेन्स 12 मेगापिक्सलची आहे. त्याशिवाय 12 मेगापिक्सल सेकंडरी लेन्सही देण्यात आली आहे. सेल्फीसाठी फोनला 12 मेगापिक्सल ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. iPhone 12 Mini दोन स्टोरेज ऑप्शन आणि 6 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

First published:

Tags: Apple, Iphone, Smartphone