Flipkart Quiz: आज रात्री 12 वाजेपर्यंत फ्लिपकार्टवर आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी

Flipkart Quiz: आज रात्री 12 वाजेपर्यंत फ्लिपकार्टवर आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : देशातील दुसरी मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) आपल्या ऍपवर Flipkart quiz चं आयोजन केलं आहे. या Flipkart quiz मध्ये ग्राहकांना काही प्रश्नांची उत्तर देऊन आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टवर आज क्विझ कॉन्टेस्ट लाईव्ह (Flipkart quiz contest live) करण्यात आलं आहे.

आजच्या Daily Trivia Quiz मध्ये युजर्सला तीन प्रश्न विचारले जाणार आहेत. जर युजरने या तीनही प्रश्नांची योग्य उत्तरं दिल्यास, भाग्यवान विजेत्याला गिफ्ट व्हाऊचर आणि फ्लिपकार्ट जेम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्ट हे विनर्स लकी ड्रॉच्या माध्यमातून काढणार आहे.

Flipkart quiz 22 ऑक्टोबर रात्री 12 वाजल्यापासून सुरू झालं असून रात्री 11.59 पर्यंत खेळता येणार आहे. सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिल्यानंतर विजेत्याची घोषणा लकी ड्रॉनंतर केली जाईल. Flipkart quiz केवळ app वरच खेळता येणार आहे.

(वाचा- Apple watchच्या 'या' फीचरमुळे वाचले 61 वर्षीय भारतीय व्यक्तीचे प्राण)

हे आहेत आजचे प्रश्न -

1. Rate Arisha’s Performance

2. Rate Dinesh Bawra’s Performance

3. Who will win today’s battle?

(वाचा- फेस्टिव्ह सेलमध्ये बंपर कमाई; ई-कॉमर्स साईट्सवर इतक्या कोटींच्या सामानाची विक्री)

Flipkart quiz मध्ये कसा भाग घ्याल -

- Flipkart Trivia Quiz मध्ये भाग घेण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर Flipkart app डाउनलोड करावं लागेल.

- अँड्रॉईड युजर गुगल प्ले स्टोर आणि iOS युजरला ऍपल ऍप स्टोरवरून flipkart download करावं लागेल.

- डाउनलोडनंतर ऍपवर लॉग-इन करावं लागेल.

- त्यानंतर फ्लिपाकार्टवर ‘Game Zone’ सेक्शनमध्ये‘Daily Trivia Banner’ पर क्लिक करा.

- फ्लिपकार्टचं daily quiz 12 ते 11.59 पर्यंत लाईव्ह असतं. त्यानंतर पुढील दिवसांचं quiz सुरू होतं.

(वाचा- काय आहे काम? आता फोन उचलण्याआधीच समजणार; Truecallerचं नवं फिचर)

Published by: Karishma Bhurke
First published: October 22, 2020, 6:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या