काय आहेत जिओ स्मार्टफोनचे फिचर्स?

काय आहेत जिओ स्मार्टफोनचे फिचर्स?

भारतातल्या 24 भाषांना हा 4G LTE फोन सपोर्ट करेल. जिओ अॅप्लिकेशन्स, जिओ सिनेमा, जिओ म्युझिक हे सर्व यात मिळेल.

  • Share this:

21 जुलै : खूप बोलबाला झालेला रिलायन्स जिओचा स्मार्टफोन अखेर रिलायन्सच्या 40 व्या सर्वसाधारण सभेत लॉन्च करण्यात आला.  या स्मार्टफोनचं नाव आहे जिओफोन. जगातला हा सर्वात स्वस्त पण इंटेलिजन्ट स्मार्टफोन आहे.

काय आहेत जिओ स्मार्टफोनचे फिचर्स?

1. अल्फा न्युमेरिक की-पॅड

2. 2.4'' QVGA डिस्प्ले

3. FM रेडिओ

4. टॉर्च लाईट

5. हेडफोन जॅक

6. SD कार्ड स्लॉट

7. बॅटरी, चार्जर

8. 4 वे नेव्हिगेशन सिस्टिम

9. फोन कॉन्टॅक्ट बुक

10. कॉल हिस्ट्री फॅसिलिटी

11) जिओ अॅप्स

12. मायक्रोफोन आणि स्पीकर

येत्या 24 ऑगस्टपासून प्री-बुकिंग सुरू होईल. सप्टेंबरमध्ये हा फोन प्रत्यक्षात आपल्या हातात येईल. इंडिया का स्मार्टफोन असं याला म्हटलंय कारण तो पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. भारतातल्या 24 भाषांना हा 4G LTE फोन सपोर्ट करेल. जिओ अॅप्लिकेशन्स, जिओ सिनेमा, जिओ म्युझिक हे सर्व यात मिळेल.

First published: July 21, 2017, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading