मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook Messenger वरून लवकरच गायब होणार 'हे' फिचर; काय असेल कारण?

'या' तारखेपासून बंद होणार Facebook Messenger 'हे' फिचर.

Facebook Messenger वरील ‘Scan Code’ हे फिचर लवकरच काढून टाकण्यात येणार आहे. स्कॅन कोडच्या माध्येमातून तुम्ही थेट कोणाच्याही प्रोफाइलपर्यंत पोहोचू शकता. अगदी सोप्याच शब्दात सांगायचं झालं जर दुसऱ्या कुणाचा कोड तुम्ही तुमच्या फोनवरून स्कॅन केला तर थेट त्याची प्रोफाइलपर्यंत तुम्ही पोहोचता.

मात्र, Facebook Massanger मधलं हे फिचर ऑगस्ट 2019 पासून बंद करण्यात येणार असल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे. यासंदर्भात आपल्या डेव्हलपर वेबसाइटवर माहिती देताना फेसबुकने 15 अगस्त 2019 पासून Facebook Massanger ला स्कॅनिंग मॅसेजिंग कोड्स हे फिचर सपोर्ट करणार नाही असं म्हटलं आहे. त्याएवजी युजर्स QR कोडचा वापर करू शकतात आणि ते वापरायलासुद्धा सोपं असल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे.

स्कॅन कोड बंद करण्याचे दोन-तीन कारणं असू शकतात. अनेक फोनमध्ये मॅसेंजर कोड डिटेक्ट करण्यास युजर्सना अडचणी येतात. तसंच मॅसेंजर कोड स्कॅनिंग ही एक लांबलचक प्रोसेस आहे. जी 4 स्टेप्समध्ये पूर्ण करावी लागते. याशिवाय अनेक युजर्स असेही आहेत ज्यांना फेसबुक मॅसेंजरमध्ये Scan code हे ऑप्शन देखील आहे हेच माहित नाही. हे फिचर बंद करण्याचं आणखी एक कारण असून शकतं. जे म्हणजे, स्कॅन रिडर हे फिचर फेसबुकवर आधीपासूनच आहे. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी आधी फेसबुकच ओपन करावं लागतं.

फेसबुकने नुकतंच 'डार्क मोड' हे फिचर आपल्या सर्वच युजर्ससाठी सुरू केलं. या फिचरमुळे युजर्सना चॅटिंग करण्याचा एक वेगळाच अनुभव मिळेल. हे फिचर अॅक्टिवेट करण्यासाठी यापूर्वी यूजरला कॉन्टॅक्ट्समध्ये जाऊन कोणालातरू मून इमोजी पाठवावा लागत होता. मात्र, आता तसं करण्याचा गरज नाही. 'डार्क मोड' अॅक्टिवेट करायचं असेल तर प्रोफाइल फोटोवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला Dark Mode चं टॉगल दिसेल. ते ऑन करताच तुमचा फोन डार्क मोडमध्ये कन्वर्ट होईल.

First published:

Tags: Facebook

पुढील बातम्या