WhatsApp आणि Instagram येणार एकत्र, 'या' अॅप्लिकेशने करता येणार मेसेज

व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर लवकरच एकत्र येणार अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे.

  • Share this:

सोशल मीडियावर मेसेज करण्यासाठी युजरला वेगवेगळी माध्यमं आहेत. जास्त प्रमाणात लोक व्हॉट्सअॅपवर मेसेज करणं पसंत करतात. कारण व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवताना काही चूक झाल्यास इथे मेसेज डिलीट करता येतात. पण आता व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर ही तिनही माध्यमं एकत्र होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

यामध्ये फेसबुक मेसेंजरने तुम्हाला व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर मेसेज करता येणार आहे आणि इन्स्टाग्रामवरून स्टोरी पोस्ट करता येणार आहे.

बीबीसीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार ही तिनही माध्यमं एकत्र होऊन क्रॉस मेसेंजिग सुरू व्हावी अशी इच्छा फेसबुकचे मालक जकेरबर्ग यांची आहे. पण तीन अॅप्लिकेशनच्या मूळ स्वरुपात कोणताही बदल केला जाणार नाही.

तिनही माध्यमांच्या एकत्रित येण्याने तुमचे मेसेज इन्स्टाग्रामप्रमाणे एण्ड टू एण्ड इनस्क्रिपटेड होतील. यामुळे तुमचे मेसेज हॅक होऊ शकत नाही.

फेसबुक सध्या या सुविधेवर काम करत आहे. या वर्षीच्या शेवटला याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि 2020 च्या सुरुवातीला हे एकत्रित केलेलं मेसेंजर लाँच केलं जाईल. याचा सगळ्यात जास्त फायदा फेसबुकला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2019 07:57 PM IST

ताज्या बातम्या