FaceApp वापरणाऱ्यांनो सावधान! तुमची प्रायव्हसी धोक्यात

क्रिकेटपटू, कलाकार सर्वच सेलिब्रिटी ओल्ड एज हा फिल्टर वापरून फोटो शेअर करत आहेत.

  • Share this:

सध्या प्रत्येकजण सोशल मीडियावर फेस अॅपच्या माध्यमातून आपण वृद्ध झाल्यावर कसे दिसेल याचे फोटो शेअर करत आहेत. 2017 मध्ये लॉन्च झालेल्या या अॅपची चर्चा सुरू आहे. क्रिकेटपटू, कलाकार सर्वच सेलिब्रिटी ओल्ड एज हा फिल्टर वापरून फोटो शेअर करत आहेत.

सोशल मीडियावर वय वाढलेलं दिसणारे तरुण सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल होत आहेत. आता या अॅपच्या प्रायव्हसीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोक म्हातारे झाल्यावर कसे दिसतील हे दाखवण्यासाठी न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो.

ट्विटरवर एका महिलेनं ट्विट करून म्हटलं आहे की, जर तुम्हीसुद्धा वय वाढलेले फोटो तयार करत असाल तर त्या अॅपला तुमचे फोटो, नाव, युजरनेम यासह तुम्हाला काय आवडतं या गोष्टींची माहिती वापरण्याची परवानगी देता. याचा पुरावा देत तिनं अॅपचं पॉलिसी पेज शेअर केलं आहे.

आयओएस युजर्सनीसुद्धा या अॅपमुळे प्रायव्हसी धोक्यात आल्याचं म्हटलं आहे. सेटींगमध्ये Allow FaceApp to Access मध्ये Photos Never असं सेट केल्यानंतरही फोनधील फोटो अॅपला अॅक्सेस करता येतात.

आतापर्यंत फेसअॅप 10 कोटी लोकांनी डाऊनलोड केलं आहे. भारतीय संघातील खेळाडूंचासुद्धा वय वाढलेला फोटो व्हायरल होत आहे. अनेकांनी हा भारताचा 2050 मधला संघ आहे असंही म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 01:41 PM IST

ताज्या बातम्या