मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Alert! फोनसाठी अतिशय धोकादायक ठरतात हे Android Apps, कधीही डाउनलोड करू नका

Alert! फोनसाठी अतिशय धोकादायक ठरतात हे Android Apps, कधीही डाउनलोड करू नका

कोणत्याही सिक्योरिटी ट्रेनिंगशिवाय App कॉन्फिगर केल्यावर डेटा लीक होण्याची भीती जास्त असते, जे सायबर गुन्हेगारांसाठी सर्वात सोपं टार्गेट ठरतं.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सद्वारे (Cyber Security) एक धक्कादायक रिपोर्ट रिलीज करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, असे काही Apps आहेत, जे लोकांशी संबंधित माहिती नाव, ईमेल, मेसेज आणि इतर खासगी माहिती लीक करतात. हे Apps 140 मिलियन लोकांकडून डाउनलोड करण्यात आले आहेत. या धोकादायक Apps लिस्टमध्ये Remote Control, Remote for Roku: Codematics, Hybrid Warrior: Dungeon of the Overlord and Find My Kids: Child Cell Phone Location Tracker असे Apps सामिल आहेत.

कोणत्याही सिक्योरिटी ट्रेनिंगशिवाय App कॉन्फिगर केल्यावर डेटा लीक होण्याची भीती जास्त असते, जे सायबर गुन्हेगारांसाठी सर्वात सोपं टार्गेट ठरतं.

खराब कॉन्फिरग्रेशन ठरतं कारण -

फायरबेस एक मोबाईल App डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे, जो डेव्हलपर्सला होस्टिंग, रियल टाइम क्लाउड स्टोरेज आणि अॅनालिटिक्स सारखे फीचर्स देतो. अशात रिसर्चर्सने खुलासा केला, की खराब कॉन्फिरग्रेशनमुळे फायरबेसच्या डेटाबेसमधून कोणीही रियल यूआरएलचा (URL) वापर करुन कोणत्याही ऑथेंटिकेशनशिवाय युजर्सच्या पर्सनल डेटाला अॅक्सेस करू शकतो. हे Apps केवळ युजर्सचा पर्सनल डेटाच नाही, तर युजरच्या पर्सनल मेसेजलाही लीक करू शकतात.

Alert! Google ने Play Store वर बॅन केले 136 धोकादायक Apps; लगेच करा डिलीट

रिसर्चर्सने 55 वेगवेगळ्या कॅटेगरीचे जवळपास 1100 मोबाईल Apps जे Google Play Store वर लिस्टेड आहेत, त्याला अॅनालाइज केलं. त्यातून ही बाब समोर आली आहे.

सायबरन्यूजनुसार, या रिसर्चर्सने Google ला या दोषांबद्दल माहिती देत, यावर उपाय सुचवण्याचं म्हटलं आहे, जेणेकरुन या समस्या सोडवल्या जाऊ शकतील, परंतु गुगलने याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Android, Cyber crime