मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /PAN Card: लग्नानंतर पॅन कार्डमध्ये करा हा बदल, नाहीतर येतील समस्या; पाहा प्रोसेस

PAN Card: लग्नानंतर पॅन कार्डमध्ये करा हा बदल, नाहीतर येतील समस्या; पाहा प्रोसेस

पॅन कार्डवर वैयक्तिक माहिती आणि इतर डिटेल्स आपण आधीच भरलेली असते. परंतु जेव्हा लग्नं झाल्यावर किंवा पत्ता बदलल्यावर हा बदल तातडीनं अपडेट करायला हवा. नाही तर सरकारी योजनांचा लाभ घेताना ऐनवेळी अडचण (pan card details change apply online) होण्याची शक्यता असते.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : सध्याच्या काळात पॅन कार्ड हे अनेक सरकारी योजनांपासून ते बँकेचं अकाऊंट ओपन करण्यासाठी लागणारं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. PAN Card चा वापर बँकेत मोठी रक्कम भरण्यापासून ते आयकर भरण्यासाठीही (details correction in PAN card after marriage) आवश्यक ठरतो.

अनेकांनी पॅन कार्डवरील वैयक्तिक माहिती आणि इतर डिटेल्स आधीच भरलेली असते. परंतु लग्न झाल्यावर किंवा पत्ता बदलल्यावर काही बदल तातडीनं अपडेट करणं गरजेचं आहे. अन्यथा सरकारी योजनांचा लाभ घेताना ऐनवेळी अडचण (pan card details change apply online) होण्याची शक्यता असते.

Aadhaar Card हरवलंय? घरबसल्या अशी डाउनलोड करा ई-कॉपी

अशा प्रकारे करा नाव आणि अड्रेसमध्ये बदल -

पॅन कार्डच्या डिटेल्समध्ये बदल करण्यासाठी सर्वात आधी https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html ही वेबसाइट ओपन करा. त्यानंतर Application फॉर्म ओपन होतो. तो फॉर्म भरताना युजरने पत्ता आणि बदललेल्या नावाची नोंद करताना अतिशय काळजीने आणि (pan card correction online process) योग्य डिटेल्स भरायला हवेत. त्यानंतर भरलेल्या माहितीला Verify  करावं लागेल. त्यासाठी Validate च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Next वर क्लिक करून Submit वर क्लिक करा.

तुमचा Addressन टाकताच घरी पोहोचेल Online Shopping Delivery,काय आहे सरकारचा प्लॅन

110 रूपये फी - 

फॉर्म भरल्यानंतर स्क्रिनवर पेमेंटचा ऑप्शन येईल. त्यासाठी नेट बँकिंग किंवा डेबिट, क्रेडिट कार्डचा पर्याय निवडून 110 रूपये भरावे लागतील. जर तुम्ही भारताबाहेरून ही प्रोसेस करत असाल, तर त्यासाठी युजर्सला 1020 रूपये भरावे लागतील. पेमेंट झाल्यावर Pan Application फॉर्मला Download करून त्यात दोन पासपोर्ट साइज फोटो लावावे. त्याचबरोबर हे डाक्युमेंट्स सेल्फ अटेस्टेडही करायला हवे. त्यानंतर हा फॉर्म NSDL ला पोस्टानं पाठवावा लागेल. काही दिवसांनी NSDL कडून युजर्सच्या पॅन कार्डच्या डिटेल्समध्ये अपडेट केलं जाईल.

First published:

Tags: PAN, Pan card, Pan card online