मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

उत्पादकतेला स्थानाच्या बंधनातून सोडवा: वर्किंग फ्रॉम होम सोपे आणि उत्तम बनवण्यासाठी Dell कशी मदत करू शकते

उत्पादकतेला स्थानाच्या बंधनातून सोडवा: वर्किंग फ्रॉम होम सोपे आणि उत्तम बनवण्यासाठी Dell कशी मदत करू शकते

भविष्यात वर्क फ्रोम होम धोरणाच्या विस्ताराकाडील कल दिसून येतो.

भविष्यात वर्क फ्रोम होम धोरणाच्या विस्ताराकाडील कल दिसून येतो.

भविष्यात वर्क फ्रोम होम धोरणाच्या विस्ताराकाडील कल दिसून येतो.

मुंबई, 26 जून : जगभरात कोरोनाचा फैलाव कमी होण्याचं नाव घेत नाही. अनेक देशांनी लॉकडाऊन करून पुन्हा अनलॉक केल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग वाढता आहे. यावर पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम संकल्पना सुरू केली. भारतासह जगातील अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम अद्याप सुरू ठेवलं आहे. तर Twitter ने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मर्जीनुसार कायमस्वरूपी घरून काम करण्यास परवानगी दिल्यापासून डिजिटल इनोव्हेशन एक्स्पर्ट्सनी ही एका नव्या पर्वाची सुरुवात असल्याची घोषणा केली. याचे कारण ओळखणे फारसे कठीण नाही. वर्क फ्रॉम होमच्या अनपेक्षितपणे यशस्वी झालेल्या प्रयोगानंतर Gartnerच्या अलीकडच्या सीएफओ सर्वेक्षणात आढळून आले आहे की, 74% सीएफओ व वित्तीय अधिकारी काही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरून काम करण्याच्या पद्धतीने कार्यरत करण्यासाठी नियोजन करत आहेत, यावरून भविष्यात वर्क फ्रोम होम धोरणाच्या विस्ताराकाडील कल दिसून येतो.

Forbes ने तयार केलेल्या दूरस्थ कार्यपद्धतीही कंपनी च्या नोकऱ्या देणाऱ्या 100 कंपन्यांच्या यादीमध्ये Dell ने अव्वल 10 कंपन्यांमध्ये स्थान मिळवले होते. या कंपनीने अनेक वर्षे वर्क फ्रॉम होमसाठीचे विविध पर्याय व तंत्रज्ञान यांबाबतीत अग्रणी रहिली आहे. तसेच ती तिच्या ग्राहकांना दूरस्थ कर्मचारी नेमता यावेत आणि काही विलक्षण आव्हानांचे रुपांतर व्यावसायिक संधीमध्ये व्हावे या दृष्टीने सहाय्यभूत होऊ शकणाऱ्या उत्पादन व पर्यायांची विस्तृत श्रेणी निर्माण केली आहे. स्वतः लवचिक आणि दूरस्थ कर्मचारी धोरणाचा अवलंब केल्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे ते या कठीण काळातही त्यांच्या ग्राहकांना मदत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. Dell ची जोडलेली कार्यालये ही सध्याच्या वितरीत कर्मचारी वर्गाच्या आधुनिक काळातील कामाच्या सातत्याच्या दृष्टीने पूरक आहेत. यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या स्थानाचा अडसर न होता डेटा, अॅप्स व सेवांचा सुरक्षित पुरवठा करता येतो परिणामी उत्पादनक्षमता व कार्यानुभव वाढण्यास मदत होते. Dell ने काही दशकांपासून त्यांच्या पुरवठा साखळीच्या माध्यमातून अत्यंत मजबूत वैश्विक संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे आपण अनुभवत असलेल्या अनिश्चिततेच्या या क्षणीदेखील सहज व वेगाने काम करण्यासाठी ते सज्ज आहेत.

दूरस्थ कामासाठी टीपा

सध्याच्या परिस्थितीमध्ये दूरस्थ प्रणालीमध्ये काम करण्यासाठी काही टिपा ज्या तुमचा अनुभव ताणरहित आणि अधिक उत्पादनशील बनेल:

1. तुमची स्वतःची कार्यपद्धती जाणून घ्या. कदाचित ती ऑफिसमधील कार्यपद्धतीपेक्षा वेगळी असेल पण त्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल.

2. कामासाठी एक विशेष जागा ठरवा. एकाच ठिकाणी बसून काम करण्याने तुम्हाला एकाग्र होण्यास मदत मिळेल.

3. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा तत्सम साधनांच्या मदतीने लोकांशी थेट संवाद साधा, जेणेकरून तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही.

4. वेब मीटिंग करताना एखादी मोठी फाईल डाऊनलोड करणे यांसारख्या बँडविड्थ कमी करणाऱ्या इंटरनेटवरील क्रिया टाळाव्या.

5. मध्यंतर घ्या. आपली उत्पादनक्षमता कायम ठेवण्यासाठी दर थोड्या वेळाने मन शांत करणे आवश्यक असते.

6. तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर थांबा. तुम्ही घरून काम करत आहात याचा अर्थ असा नाही की तुमच्या व्यक्तीगत जीवनात तुमच्या व्यावसायिक जीवनाची ढवळाढवळ होऊ द्यावी.

7. तुमचे घर हेच तुमचे कार्यस्थळ असेल तर सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. एका असुरक्षित वाय-फाय नेटवर्कमुळे तुम्ही हॅकर्सचे लक्ष्य बनू शकता, ज्याद्वारे ते तुमची संवेदनशील व्यक्तीगत माहिती किंवा वर्क डेटा चोरू शकतात.

एखादा दूरस्थ कर्मचारीवर्ग बनवण्यासाठी काय करावे लागते

कर्मचाऱ्यांना यशस्वीपणे स्थापित करण्यासाठी संस्थांनी त्यांना योग्य साधने व संसाधने पुरवली पाहिजेत. दूरस्थ कर्मचाऱ्यांना प्रात्साहन देणे यात कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, व्यवस्थापकीय सुनिश्चिती व डेटाची सुरक्षितता या त्रिसूत्री सुरक्षित करण्याचा अंतर्भाव होतो. म्हणजेच कर्मचाऱ्यांना असे तंत्रज्ञान पुरवणे जे त्यांना घरबसल्या सहज आणि सुलभपणे उत्पादनक्षम बनण्यास मदत करेल, सर्वकाही अद्ययावत, सुसंगत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या बाजूच्या युझरच्या डिव्हाईस तुमचे नेटवर्क आणि मुलभूत सुविधांचे व्यवस्थापन, तुमचा अतिमहत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यावश्यक सॉफ्टवेअरसह मुलभूत सुविधांच्या मदतीने धोका कमी करणे. Dell Technologies उत्पादकता, सुरक्षा व सहकार्य यांसाठी सर्वसमावेशक साधने पुरवून जोडलेल्या व दूरस्थ कर्मचारीवर्ग निर्माण करण्यास मदत करते.

प्रत्येक कार्यासाठी अचूक साधन प्राप्त करा. एखाद्या Dell ड्युएल मॉनिटर सेट अपच्या मदतीनी उत्पादकता 21 टक्क्यांपर्यंत वाढवा. डॉक्स डेटा, व्हिडीओ व ऑडीओच्या देवाण-घेवाणीसाठी सुलभ कनेक्टीव्हिटी पुरवतो. निवडक Dell 2-in-1 कम्प्युटर्समध्ये एखाद्या लॉक्ड स्क्रीनवर लिहून नोट्स घेण्यासाठी ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी सह येणारे प्रीमियम अॅक्टीव्ह पेन्स मदत करतात. Dell Pro स्टिरीओ हेड्सेट्स सुसंगती व कॉन्फरन्स कॉल्स सुलभ करतात. यूएसबी-सी डेटा, व्हिडीओ व ऑडीओच्या मल्टी-डिस्प्ले वितरणासाठी सर्वोत्तम कनेक्शन देते. Intel® Optane™ मेमरीच्या मदतीने सतत वापरल्या जाणाऱ्या फाईल्स व अॅप्लीकेशन्स चटकन शोधता येतात. ते तुम्हाला विनाविलंब निर्मिती व उत्पादनासाठी मदत करण्यासाठी तुम्ही कम्प्युटर बंद केल्यावर त्यांना आठवण करून देतात. Windows Hello सारख्या अपग्रेड्सच्या मदतीने Windows 10 Pro सुरक्षितता वाढवते- जी तुम्हाला फिंगरप्रिंट रीडर व फेस रेकग्निशन क्षमतेच्या आधारे केवळ एका नजरेने किंवा एका स्पर्शाने साईन इन करण्यास अनुमती देते.

डेस्कटॉप्स व सर्वकाही एकाच ठिकाणी: Dell Optiplex

नवीन OptiPlex 7070 Ultra हा जगातील सर्वांत लवचिक स्वयंपूर्ण आणि झिरो-फूटप्रिंट डेस्कटॉप पर्याय आहे. अत्त्युच्च संरचना व परफॉर्मन्ससाठी याचे भाग सरकवता येण्याजोगे आहेत, ज्यायोगे पीसी पूर्णपणे मॉनिटर स्टँडच्या मागे लपतो, त्यामुळे तुम्हाला एक स्लीक व सुंदर डेस्कटॉप अनुभवास येईल. Intel® 9th Gen च्या मदतीने याचा जलद, प्रतिक्रियात्मक अनुभव तुम्हाला सिस्टीमलॅग टाळण्यास सहाय्यकारी ठरेल तसेच Intel® Optane™ मेमरी सिस्टीमची प्रतिक्रियात्मकता 2x ने वाढवेल. याचे लवचिक विस्तृत पर्याय, ज्यामध्ये सुसज्ज CPU, SSD, PCIe NVMe व कनेक्टिव्हिटी पर्यायांचा समावेश आहे, सानुकूल संरचनेसाठी मुभा देतात. याची युझर एक्स्पेरिअन्स सापेक्ष निर्मिती 4k UHD AiO व सुसंगत मल्टी मॉनीटर सहाय्यासह दृश्य तंत्रज्ञानाशी उच्चतम साहचर्य राखते. Dell Client Command Suite व VMware Workspace ONE इंटेग्रेशनच्या सहाय्याने एका कन्सोलद्वारे तुमच्या Windows 10 मधील सर्व गोष्टी हाताळू शकता. OptiPlex 7000 श्रेणीमध्ये उपलब्ध असलेले पर्यायी Intel® vPro™ तंत्रज्ञान रिमोट व आउट ऑफ बँड व्यवस्थापन क्षमता प्रदान करते.

नोटबुक्स आणि 2-इन-1: Dell Latitude

तुमच्या कर्मचाऱ्यांना कुठूनही आणि कोणत्याही प्रकारे काम करण्यास मदत करण्यासाठी तुम्हाला गरज आहे छोट्या, हलक्या व स्टायलिश लॅपटॉप्सची आणि 2-इन-1ची निर्मिती मोबिलिटी व उत्पादकतेसाठी करण्यात आली आहे. बिल्ट-इन AI मुळे ही Latitude श्रेणी जगातील सर्वांत इंटेलीजेंट बिजनेस पीसीची श्रेणी आहे. Latitude चे एक्स्प्रेस चार्ज एका चार्जमध्ये 24 तासांची बॅटरी बॅकअप देते. तसेच एक्स्प्रेस कनेक्ट जवळच्या सर्वांत जलद वाय-फाय सिग्नलशी आपोआप जोडते. वायरलेस व LTE पर्याय, आधुनिक कोलॅबोरेशन टूल्स, आणि पोर्ट्स व अक्सेसरीजची विस्तृत शृंखला तुम्हाला कनेक्टेड राहण्यास मदत करतील. Dell Technologies च्या युनिफाईड वर्कस्पेस, Dell Optimizer व express फीचर्स आणि सेफ सुरक्षा पर्याय यांसह तुमचे कामकाज पूर्ण करा. जगातील सर्वांत इंटेलीजेंट व सुरक्षित कमर्शिअल पीसी म्हणून Latitude यापुढेही बदल घडवून आणेल. Dell Latitudeची इथे खरेदी करा.

Fixed and mobile workstations: Dell Precision

स्थिर आणि मोबाईल वर्कस्टेशन: Dell Precision

‘जगातील अव्वल क्रमांकाचे वर्कस्टेशन’ ठरलेले Dell Precision वर्क स्टेशन कल्पक किंवा संरचनात्मक अॅप्लिकेशन्स, मोठ्या प्रमाणातील डेटावर काम करण्यासाठी आणि किचकट विश्लेषण सादर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. अशी कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उच्च विश्वसनीयता आणि परफॉर्मन्स तसेच ISV प्रमाणित विश्वसनीय परफॉर्मन्स सोबत मानसिक शांततेची आवश्यकता असते. Dell Precision च्या मदतीने व्यावसायिक क्रिएटर्सना व्यावसायिक अॅप्लिकेशन्सने प्रमाणित उच्चतम परफॉर्मन्स व सानुकूल असलेल्या या वर्कस्टेशनचा लाभ घेऊ शकतात. मग ते चित्रपटनिर्माते असोत, अॅनिमेटर्स असोत किंवा आर्किटेक्ट्स वा इंजिनीअर याचा व्यापक व्यावसायिक पोर्टफोलिओ अत्यंत आव्हानात्मक टास्क्स त्यांना अनुकूल करण्यासाठी वर्कस्टेशन सानुकूल करता येते. येथे Dell Precisionची खरेदी करा.

अॅक्सेसरीज व अन्य

लॅपटॉप्स व डेस्कटॉपच्याही पलीकडे, Dell च्या अॅक्सेसरीज ज्यामध्ये हेडसेट्स, मॉनिटर्स, डॉकिंग स्टेशन्स, कीबोर्ड्स, माईस, कॅरींग केसेस आणि अन्य हे तुमचे कोणत्याही प्रकारचे काम सुलभ करण्यासाठी बनवण्यात आले आहे. अर्थात, Dell प्रोडक्ट इकोसिस्टिममधील अॅक्सेसरीज म्हणजे पूरक सीमलेस परफॉर्मन्स व उत्पादकतेचा अनुभव वाढण्याची खात्री. येथे Dell अॅक्सेसरीजची खरेदी करा.

तुमच्या समस्यांचे रुपांतर संकटात होण्यापूर्वी त्यांचे निदान व निरसन करण्यासाठी सपोर्ट सेवा

समजा, सिस्टीम बंद पडणार असल्याचे आधीच कळले तर तसे घडण्यापूर्वीच तुम्हाला ते रोखता येईल. Dell’s ProSupport Suite for PCs सेवेचा हा दर्जा प्रदान करतो. SupportAssist तंत्रज्ञान वापरून ProSupport Suite समस्यांपासून दूर राहण्यासाठी पूर्वसूचना देतात, हार्डवेअर व सॉफ्टवेअर प्रोब्लेम्स ताबडतोब सोडवण्यासाठी मदत करणा प्रोअॅक्टीव्ह सहाय्य व ProSupport इंजिनीअर्सना प्रायोरिटी अॅक्सेस – जे तुम्हाला 24x7 सेवा देतात.स्वयंचलित सूचना आणि तक्रार निर्मिती Dellच्या तज्ञांना तुमच्या कॉलपूर्वी समस्येचे समाधान शोधण्याची प्रक्रिया सुरु करण्यास मदत करतात- ज्यामुळे तुम्ही व तुमच्या समोरची व्यक्ती, वेळ व पैसा व निराशा यांचा अपव्यय टळतो. याचे मुख्य फायदे असे:

● इतरांपेक्षा 11x जलदगतीने समस्येचे निराकरण

● युझरच्या वेळेचा अपव्यय टळतो

● जगभरात 24x7 ऑनसाईट सेवा

● अपघाताने झालेल्या खराबीची दुरुस्ती

● AI संचालित शिफारस व ज्ञान

● IT समस्यांचे दूरस्थ पद्धतीने निराकरण

तुमच्या दूरस्थ कामकाजाच्या गरजांसाठी Dell सल्लागारांशी संपर्क साधा

जेव्हा आपण दुरून काम करत असता, तेव्हा इतर वेळेपेक्षा अधिक विश्वसनीय तंत्रज्ञान असणे अत्यावश्यक असते. केवळ तंत्रज्ञांच नाही तर तुम्हाला विश्वासार्ह लोकांचीही गरज असते. Dell चे उच्च प्रशिक्षित छोटे व्यावसायिक सल्लागार तुमच्या गरजांनुसार सानुकूल पर्याय देऊ शकतात. 30 वर्षांहून अधिक काल छोट्या व्यवसायांच्या भरभराटीचा अनुभव असलेले Dell तुमच्या वाढत्या व्यवसायाच्या व तुमच्या गरजांनुसार काम करणारे तंत्रज्ञान देऊन व्यक्तीगत पातळीवरील मानसिक शांतीची भागीदारी करण्यासाठी समर्पित आहे.

Dell सल्लागारांशी संपर्क करण्यासाठी कृपया 1800 425 2057 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा येथे त्यांच्या छोट्या व्यावसायिक उपायांच्या साईट्सना भेट द्या.

First published:

Tags: Techonology