64MP आणि 4 कॅमेराचा फोन, स्वस्तात खरेदी करा असलेला Realmeचा मोबाईल

64MP आणि 4 कॅमेराचा फोन, स्वस्तात खरेदी करा असलेला Realmeचा मोबाईल

4 कॅमेरा असलेल्या या नव्या फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी: नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर कमी किमतीमध्ये रिअलमी तुम्हाला आता 5 मेगापिक्सेलसह उत्तम फिचर्स देत आहे. ही संधी फक्त गुरुवारी संध्याकाळपर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. Realme day sale अशी दोन दिवसांची ऑफर रिअलमी कंपनीने या सेलमध्ये मोबाईलवर मोठी सूट दिली आहे. 4 कॅमेरा असलेल्या या नव्या फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.

Realme XT 64 मेगापिक्सेलचा 4 कॅमेरा असणारा मोबाईल 14,999 रुपयांना मिळणार आहे. याशिवाय mobikwik कंपनीकडून एक हजार रुपयांची खास ऑफर देण्यात आली आहे.

Realme XT  मोबाईलचे काय आहेत फीचर्स?

या मोबाईलमध्ये ग्राहकांना क्वॉड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. 64822 असा मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात येणार आहे.16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 4000mAh बॅटरी उपलब्ध आहे. तर 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलाय.

Realme 5 Pro: 4GB64GB, 664 GB आणि 8128 GB स्टोअरेज असे तीन वेरियंट या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी 4 GB आणि 6 GB वेरियंट असलेला मोबाईल तुम्हाला 15 हजार पर्यंत उपलब्ध आहे. 48MP 8MP 2MP 2MP मेगापिक्सल कॅमेरा आणि 4035 mAh Battery बॅटरी या मोबाईलमध्ये मिळणार आहे. निळा आणि जांभळा दोन रंगात हा मोबाईल तुम्हाला उपलब्ध आहे.

हेही वाचा-तुमच्या फोनसाठी 24 Apps धोकादायक, गुगलने दिला Delete करण्याचा सल्ला

हेही वाचा-सावधान! PAN कार्डबाबत एका चुकीने होऊ शकतो 10 हजार रुपये दंड

हेही वाचा-लवकरच लाँच होणार iPhone 9, कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स

First published: February 12, 2020, 10:48 AM IST

ताज्या बातम्या