मोबाइलवर VIDEO EDIT करण्यासाठी स्मार्ट आयडिया, डाउनलोड करा ही Apps

तुम्हीही मोबाइलवर काही फोटो किंवा व्हिडिओ शूट केले असतील तर ते एडिट करण्यासाठी या 5 बेस्ट अॅपपैकी कोणतंही अॅप वापरू शकता.

  • Share this:

मोबाइल हातात आल्यापासून प्रत्येकजण फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करत आहे. पण काहीवेळा काढलेले फोटो किंवा व्हिडिओ चांगले एडिट करताना गोंधळ होतो. व्हिडिओ एडिटिंगसाठी अनेक अॅप सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.

KineMaster : प्ले स्टोअरवर एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केलं आहे.य यामध्ये व्हिडिओसह टेक्स्ट, फोटो, स्टीकर, स्पेशल इफेक्ट, म्यूझिकसुद्धा अॅड करता येतं. या अॅपमध्ये तुम्हाला टाइम लॅप्स आणि स्लो मोशन व्हिडिओचं स्पीड कमी जास्त करता येतं.

InShot टिकटॉक आणि युट्यूब युजरदेखील या अॅपचा वापर करतात. यामध्ये अनेक मोड आणि फीचर्स आहेत. तसेच अॅपमधून थेट सोशल मीडियावरही व्हिडिओ शेअर करता येतो. या अॅपमधून यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसाठी वेगवेगळ्या आकारात व्हिडिओ एडिट करता येतात.

VivaVideo : या अॅपचादेखील सर्वाधिक वापर केला जातो. व्हिडिओ कट/ट्रिम, मर्ज, स्लो-फास्ट, बॅकग्राउंड ब्लर करण्यासाठी यात खास फीचर्स आहेत. व्हिडिओ सेव्ह करण्याआधी त्याचा प्रीव्ह्यू बघता येतो. याशिवाय ऑडिओ-व्हिडिओ स्पीडसुद्धा कमी जास्त करता येतं.

GoPro Quik : मोबाइलवर व्हिडिओ एडिटिंगसाठी हे जबरदस्त अॅप आहे. यावरून एडिट केलेल्या व्हिडिओवर टेक्स्ट टाकता येतं. तसंच हे व्हिडिओ शेअरही करता येतात. या अॅपमध्ये एकूण 23 स्टाइल मिळतात. त्याचा वापर करून एडिटिंग करता येतं.

AndroVid : अॅनिमेटड जिफ फाइल, व्हिडिओ ऑडिओ मिक्सिंग, स्लाइड शो, टेक्स्ट अॅड यासारखी फिचर असलेलं अॅप आहे. याशिवाय ट्रिमर, रिव्हर्स, मर्जचे ऑप्शनही यामध्ये आहेत.

Published by: Suraj Yadav
First published: October 12, 2019, 8:53 PM IST
Tags: android

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading