Auto Expo 2020 : TATA ‘Sierra’ची झलक पाहून थक्क व्हाल! अशी आहे जबरदस्त इलेक्ट्रिक कार

‘ऑटो एक्सपो 2020’ची (Auto Expo 2020) ग्रेटर नोएडामध्ये दिमाखात सुरूवात झाली आहे. ‘इंडिया एक्सपो मार्ट’मध्ये (India Expo Mart) मोटर शो आयोजित करण्यात आला आहे. टाटा सिएरा (TATA Sierra) यावेळी सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. यासोबत ह्युंदाई (Hyundai), रेनॉल्ट (Renault), किआ मोटर्स (Kia Motors), एमजी मोटर (MG Motor) या कंपन्याही आपल्या नवीन कार आणि कॉन्सेप्ट कार समोर आणत आहेत.

  • Share this:

टाटा मोटर्सने (TATA Motors) ऑटो एक्सपो 2020 (Auto Expo 2020) मध्ये आपली टाटा सिएरा (TATA Sierra) ही इलेक्ट्रिक एसयुवी (SUV) समोर आणली आहे. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कार असेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. या कारचा एक्सटीरियर लुक खूपच सुंदर आहे

टाटा सिएरा (TATA Sierra) समोरून पाहिली तर, खूपच आकर्षक दिसते. कारला अग्रेसिव्ह लूक देण्यात आला आहे. यावेळी देश-विदेशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या नवीन कार ऑटो एक्सोमध्ये आणल्या आहेत.

टाटा सिएरा (TATA Sierra) कारमधल्या सीट्सही काही वेगळ्या दिसत आहेत. ड्रायव्हिंग सीटशेजारी असलेली सीट ही आपल्याला मागच्या बाजूने फिरलेली दिसत आहे. तर, मागे असलेल्या सीट्स आणि पुढे असलेल्या सीट्समध्ये अंतर थोडं जास्त ठेवण्यात आलं आहे.

टाटा सिएरा (TATA Sierra) कारचे डोअरदेखील अतिशय आकर्षक लूकमध्ये डिझाईन करण्यात आले आहेत. यामुळे कारच्या लूकमध्ये आणखी भर पडत आहे.

भविष्यात इलेक्ट्रिक सेगमेंट कारमध्ये क्रांती घडणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2020 02:30 PM IST

ताज्या बातम्या