08 जून : व्हाॅटसअॅपने आता फेक न्यूज शेअर करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी कंबर कसली आहे. व्हाॅटस्अॅपने एक नवीन फिचर लाँच केलंय.
व्हाॅटसअॅपवर सर्रास काहीही शेअर केलं जातंय. त्यामुळे आता ज्या कुणी पोस्ट शेअर केली असेल त्याच्यावर फाॅरवर्ड असं नाव या पोस्टसह दिसणार आहे. हे कुणी कोणत्या फाॅरमॅटमध्ये पाठवलं हे सुद्धा दिसणार आहे.
⚠️ATTENTION After our investigation, we have discovered the feature works for messages sent/received after 21:00 CET since today.
— WABetaInfo (@WABetaInfo) June 7, 2018
अँड्राईडच्या बिटा व्हर्जन 2.18.179 या अपडेटमध्ये हे फिचर तुम्हाला वापरता येईल. पण जर कुणी एखादी पोस्ट काॅपी करून पोस्ट केली तर त्यावर फाॅरवर्ड असं दिसणार नाही. म्हणजे जे फाॅरवर्ड मॅसेज पाठवले जातील त्या मॅसेजवरच फाॅरवर्ड हे लिहून येईल.
It means that “forwarded” won’t appear for old Forwarded messages. https://t.co/1MG1OQg185
— WABetaInfo (@WABetaInfo) June 7, 2018
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: What's app, व्हाॅट्सअॅप