असे आहेत अॅपल वॉचचे फिचर्स

असे आहेत अॅपल वॉचचे फिचर्स

अ‍ॅपल कंपनी ही जगातील पहिल्या क्रमांकाची स्मार्टवॉच उत्पादक कंपनी बनल्याची माहिती अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली. अँपलनं स्मार्टवॉच 3 लॉन्च केला आहे.

 • Share this:

13 सप्टेंबर: अ‍ॅपल कंपनी ही जगातील पहिल्या क्रमांकाची स्मार्टवॉच उत्पादक कंपनी बनल्याची माहिती अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली. अॅपलनं स्मार्टवॉच 3 लॉन्च केला आहे.

 • या वॉचचे फिचर्स जाणून घेऊ या.
 • डिस्पले-हार्ट रेट मोजणार डिस्पले या वॉचमध्ये असून त्यात दिवसभरात होणारे बदलही अॅप स्टोअरमध्ये पाहता येणार आहेत.
 • वॉटरप्रुफ स्मार्टवॉच:हे वॉच पोहतानाही वापरता येईल
 • सेल्युलर कनेटक्टिव्हिटी-या मोबाईलमध्ये सिम कार्डचाही वापर करता येईल
 • फाइंड माय फ्रेंड हे विशेष फिचर
 • अॅपल म्युझिक स्ट्रीमिंग
 • ड्युअल कोअर प्रोसेसर
 • सिरी-व्हॉईस कमांडवर चालणारा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट
 • डब्ल्यू 2ही कस्टम चीप-यामुळे ब्लु टुथ आणि वाय फाय वापरता येईल
 • बॅटरी दिवसभर वापरता येईल

याच्या तीन व्हेरिएंट्सच्या किमती खालीलप्रमाणे

-अॅपल वॉच 1 - 249 डॉलर

-अॅपल वॉच 2 - 329 डॉलर

-अॅपल वॉच 3 - 399 डॉलर

सिल्व्हर, स्पेस ग्रे आणि पिंक या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. तर एक नवीन सिरॅमिक वेरियंट ग्रे रंगात मिळेल. हे स्मार्टवॉच ओएस 4.0 वर चालणार आहे. 15 सप्टेंबरपासून याच बुकिंग सुरु होईल, तर अमेरिकेत 22 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.

 

First Published: Sep 13, 2017 01:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading