OnePlus ते सॅमसंग स्मार्टफोन, 7 हजार रुपयांपर्यंत सूट!

Amazon Prime day saleमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर भरघोस डिस्काउंट देण्याला आला असून सेलचा आज शेवटचा दिवस आहे.

  • Share this:

Amazon इंडिया वर Prime Day Sale 2019 चा आजचा शेवटचा दिवस आहे. पहिल्यांदाचा हा सेल 48 तासांचा असून यात अनेक वस्तूंवर भरघोस सूट देण्यात आली आहे. डिस्काउंटसह एक हजारहून नवीन प्रोडक्टस लॉन्च होत आहेत. अॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्सना याचा फायदा घेता येईल.

वन प्लस 7 मिरर ब्ल्यू व्हेरिएंटची किमंत अॅमेझॉनवर 32 हजार 999 रुपये आहे. एचडीएफसी कार्डवरून खरेदी केल्यास 1750 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.  OnePlus 7 सोबत Pro व्हर्जनसुद्धा लॉन्च करण्यात आलं होतं. HDFC कार्डवरून OnePlus 7 Pro खरेदी केल्यास 3500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे.

Nokia 6.1 Plus हा 6जीबी रॅम आणि 64जीबी  मेमरी असलेला स्मार्टफोन प्राइम डे सेलमध्ये 11 हजार 999 रुपयात खरेदी करता येणार आहे. याची किंमत 20,499 रुपये आहे.

सॅमसंगचा गॅलेक्सी M30 या मोबाईलवक 15 टक्के सूट आहे. 16 हजार 490 रुपयांचा फोन 13 हजार 990 रुपयांना घेतला येईल. सॅमसंग गॅलेक्सी M20 मोबाईलवर 12 टक्के डिस्काउंट मिळत आहे. 11 हजार 290 रुपये किंमत असलेला फोन 9 हजार 990 रुपयांत घेता येईल.

Huawei Y9 या स्मार्टफोनवर भरघोस सूट मिळत आहे. प्रत्यक्षात 18 हजार 990 रुपयांचा फोन अॅमेझॉनवर 11 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

अॅमेझॉन प्राइम डे सेलची सुरुवात रविवारी रात्री 12 वाजल्यापासून झाली आहे. हा सेल 16 जुलैपर्यंत असणार आहे. पहिल्यांदाच अॅमेझॉनचा हा सेल 48 तास ठेवण्यात आला आहे. स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे. अॅमेझॉनच्या प्राइम मेंबर असलेल्यांना शॉपिंग, सेव्हिंग आणि मनोरंजनाच्या सुविधांसाठी 1 हजारपेक्षा जास्त प्रोडक्ट उपलब्ध असतील. हा सेल फक्त अॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्ससाठी असतो.

तुम्हालाही अॅमेझॉनच्या सेलचा लाभ घ्यायचा असेल तर अॅमेझॉन प्राइम सबस्क्राइब करावं लागेल. यासाठी अॅमेझॉनने स्पेशल ऑफर दिली आहे. अॅमेझॉनच्या प्राइम यूथ ऑफर 18-24 वर्ष वय असलेली कोणतीही व्यक्ती घेऊ शकते.

Amazon Prime Youth Offer नुसार सबस्क्रिप्शनसाठी वर्षाला फक्त 499 रुपये मोजावे लागतात. एक महिन्याच्या प्राइम सबस्क्रिप्शनसाठी 129 रुपये आणि वर्षासाठी 999 रुपये आकारले जातात. मात्र, ऑफरमध्ये तीन महिन्याची प्राइम मेंबरशिप 329 रुपयांत मिळत आहे. सध्या त्यासाठी 387 रुपये घेतले जातात.

अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन घेण्यासाठी अॅमेझॉनच्या अॅपवर लॉगइन करावं लागेल. लॉगइन केल्यानंतर तुम्हाला 999 रुपये द्यावे लागतील. तुमच्या वयाची खात्री केल्यानंतर 500 रुपये कॅशबक होतील. ते पैसे अॅमेझॉनच्या अकाउंटवर जमा होतील.

प्राइम डे सेलमध्ये जर एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून पेमेंट केलं तर 10 टक्के डिस्काउंट मिळेल. याशिवाय Amazon Pay ICICI Bank Credit Card वर तुम्हाला अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट दिले जातील. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि Bajaj Finserv EMI cards वर नो कॉस्ट EMI ची ऑफर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 08:59 AM IST

ताज्या बातम्या