• होम
  • व्हिडिओ
  • Video : Amazone कडून Xiaomi कंपनीच्या स्मार्टफोनवर साडेतीन हजारांची सवलत
  • Video : Amazone कडून Xiaomi कंपनीच्या स्मार्टफोनवर साडेतीन हजारांची सवलत

    News18 Lokmat | Published On: Dec 7, 2018 07:02 AM IST | Updated On: Dec 7, 2018 07:05 AM IST

    स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अॅमेझॉनने उत्तम संधी आणली आहे. अॅमेझॉनकडून 'I LOVE Mi' या नावानं हा सेल सुरू केला असून Xiaomi Mi A2 आणि Redmi Y2 या दोन स्मार्टफोनवर हजारो रुपयांपर्यंत तुम्हाला सूट मिळणार आहे. जाणून घ्या कधीपर्यंत सुरू असणार ही ऑफर.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading