amazon च्या पहिल्या सेलला सुरुवात, या वस्तूंवर मिळणार दमदार सूट

घरगुती वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत अॅमेझॉन आजपासून सवलत देणार असून येत्या 23 जानेवारीपर्यंत हा ग्रेट इंडिया सेल असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2019 02:23 PM IST

amazon च्या पहिल्या सेलला सुरुवात, या वस्तूंवर मिळणार दमदार सूट

अॅमेझॉनच्या ग्रेट इंडिया सेलला लवकरच सुरुवात होणार असून या सेलमध्ये मोबाईलपासून ते टिव्हिपर्यंत अशा अनेक वस्तूंवर सूट देण्यात आली आहे. मुख्यत: इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जास्त सूट देण्यात आली आहे.

2019 वर्षातला हा अॅमेझॉनचा पहिला ग्रेट इंडिया सेल आहे. आजपासून या सेलचा लाभ फक्त अॅमेझॉन प्राईम मेंबर्स घेऊ शकणार आहेत. सर्वसामन्य लोकांसाठी हा सेल 20 जानेवारीला दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.

अॅमेझॉन प्राईमचे मेंबर्सना या सेलचा फायदा सगळ्यात आधी घेता येणार आहे. अॅमेझॉन प्राईमच्या मेंबरसाठी हा सेल सुरु झाला आहे. भारतात अॅमेझॉन प्राईमची वार्षिक मेंबरशिप 999 रुपये आहे.

Loading...

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी अॅमेझॉनने उत्तम संधी आणली आहे. ग्रेट इंडिया सेलमध्ये मोबाईल, वॉशिंग-मशिन, लॅपटॉप अशा अनेक वस्तूंवर ऑफर मिळणार आहेत. नेमक्या कोणत्या वस्तूंवर किती डिस्काऊंट मिळणार आहे जाणून घ्या.

अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलची सुरुवात 20 जानेवारीला होणार असून 23 जानेवारीपर्यंत हा सेल असणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या सेलमध्ये HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के मिळणार आहे.

सेलमध्ये स्मार्टफोनवर नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर दिलं जाणार आहे. डिस्काऊंट मिळणाऱ्या फोनच्या यादीत OnePlus 6T, Redmi Y2, Huawei Nova 3i, Honor 8X, Vivo V9, iPhone X अशा फोनचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त लॅपटॉप, हेडफोन, हार्ड ड्राईव्ह आणि कॅमेरे अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळेल तर अॅमेझॉन टिव्ही आणि Appliances वर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. फ्रीज खरेदीवर तुम्हाला 3,500 रुपयांचा फायदा होणार आहे. तसेच वॉशिंग मशिनवर 8 हजार तर एअर कंडिशनवर 25 हजारांचं सूट मिळू शकतं.

घरच्या किरकोळ वस्तू किंवा किचन अप्लायन्सेसच्या शॉपिंगवर 75 टक्के सवलत आहे. त्याचबरोबर लॅपटॉप खरेदी करण्याची योग्य संधी या सेलदरम्यान आहे. लॅपटॉपवर 30 हजारांचा डिस्काऊंट या सेलमध्ये मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2019 02:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...