OnePlus 6T फोनवर तब्बल 4 हजारांची सूट, 'अशी' करा खरेदी

OnePlus कंपनीच्या OnePlus 6T स्मार्टफोनची फारच चर्चा सुरू आहे. OnePlus 6T स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2019 12:59 PM IST

OnePlus 6T फोनवर तब्बल 4 हजारांची सूट, 'अशी' करा खरेदी

अॅमेझॉनच्या 2019 या वर्षातल्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या 'ग्रेट इंडिया सेलला' सुरुवात झाली आहे. 23 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये मोबाईल, वॉशिंग मशीन, लॅपटॉप अशा वस्तूंवर दमदार ऑफर सुरू आहेत.

ग्रेट इंडिया सेलमध्ये जुन्या आणि नुकताच नवीन आलेल्या स्मार्टफोनवर एकापेक्षा एक सूट मिळत आहेत. या सेलमध्ये नुकताच लाँच झालेला OnePlus 6T स्मार्टफोन 37,999 रुपयात खरेदी करण्याची संधी तुम्हाला दिली जात आहे.

OnePlus 6T या स्मार्टफोनवर 70 टक्क्यांपर्यंत एक्सचेंज प्राईज ऑफर देण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त 2 हजारांचं एक्सट्रा अक्सचेंज ऑफर दिलं आहे.

Loading...

OnePlus 6T स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जर तुम्ही SBI कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला 1,500 रुपयांचं कॅशबॅक ऑफरसुद्धा मिळेल.

कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफरसोबतच OnePlus 6T फोन तुम्ही EMI वर खरेदी करू शकता. विशेष म्हणजे या EMI वर तुम्हाला कोणतेही व्याजदर लागणार नाही. त्याचबरोबर इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनवरसुद्धा सवलत देण्यात येत आहे.

शिओमी कंपनीचा Redmi Y2 स्मार्टफोनची किंमत सर्वसामांन्य माणसाला परवडेल अशी आहे. या फोनची खरी किंमत 10,999 रुपये असून अॅमेझॉनच्या ग्रेट इंडिया सेलमध्ये हा फोन 7,999 रुपयात मिळेल.

काही दिवसात ग्राहकांच्या पसंतीस आलेला Realme U1स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे. या सेल अंतर्गत हा फोन 10,999 रुपयात खरेदी करता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...