• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Airtel चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, Work From Home साठी 164 GB डेटा

Airtel चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, Work From Home साठी 164 GB डेटा

379, 598, 698 असे हे तीन टेरिफ प्लॅन आहेत. यांची वैशिष्ट्यं काय आहेत आणि काय खास मिळणार आहे जाणून घ्या.

 • Share this:
  मुंबई, 29 मे : jio आणि vodafone-idea कंपनीला टक्कर देण्यसाठी आता Airtel कंपनीने खास प्लॅन लाँच केले आहेत. वोडाफोन तुलनेनं महाग असल्याचं आणि जिओनं स्वस्तात जास्त जीबी डेटा देत असल्यानं Airtelनं या दोन्ही स्पर्धक असलेल्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी धासू प्लॅन आणला आहे. कंपनीकडून Work frome home आणि तरुणांसाठी खास तीन वेगवेगळे प्लॅन लाँच केले आहेत. याची वैधता 84 दिवस असणार आहे. 379, 598, 698 असे हे तीन टेरिफ प्लॅन आहेत. यांची वैशिष्ट्यं काय आहेत आणि काय खास मिळणार आहे यातून जाणून घ्या Airtel 379 plan एअरटेल ते इतर नेटवर्कसाठी 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंग, 6 GB डेटा 900 SMS मिळणार आहेत. जे ग्राहक डेटा कमी आणि कॉलिंग सेवेचा जास्त लाभ घेतात त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. त्याशिवाय ZEE 5 प्रीमियम, Airtel Xstream प्रीमियम आणि Wynk music अॅपचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. संबंधित-Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन! या रिचार्जवर मिळणार 50 GB ज्यादा डेटा Airtel 598 plan एअरटेल ते इतर नेटवर्कसाठी 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंग, रोज 1.5 GB डेटा 100 SMS मिळणार आहेत. जे ग्राहक डेटा कमी आणि कॉलिंग सेवेचा जास्त लाभ घेतात त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. त्याशिवाय ZEE 5 प्रीमियम, Airtel Xstream प्रीमियम आणि Wynk music अॅपचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. Airtel 698 plan एअरटेल ते इतर नेटवर्कसाठी 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंग, रोज 2 GB डेटा 100 SMS मिळणार आहेत. जे ग्राहक डेटा आणि कॉलिंग सेवेचा जास्त लाभ घेतात त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. त्याशिवाय ZEE 5 प्रीमियम, Airtel Xstream प्रीमियम आणि Wynk music अॅपचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. हे वाचा-Truecaller वरील 4.75 कोटी लोकांचा डेटा विकला जाणार, तुमचा नंबर नाही ना? हे वाचा-3 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर झाले लीक संपादन- क्रांती कानेटकर
  Published by:Kranti Kanetkar
  First published: