Whatsapp ने आणलं नवं फिचर, आता 'असं' पाहता येणार व्हिडिओ

व्हॉटसअॅपवर आलेल्या व्हिडिओ लिंक पाहण्यासाठी आता दुसरं ब्राऊजर ओपन न करता व्हिडिओ त्याच अॅप्लिकेशनवर पाहता येणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2019 02:10 PM IST

Whatsapp ने आणलं नवं फिचर, आता 'असं' पाहता येणार व्हिडिओ

WhatsApp नेहमीच आपल्या युजरसाठी नवनवीन फिचर लाँच करत असतं. असंच काहीसं भन्नाट फिचर यावेळीही व्हॉट्सअॅपने आणलं आहे. व्हॉट्सअॅपवर आपल्याला विविध व्हिडीओच्या लिंक्स येत असतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर अनेकदा ती लिंक बफर होत असते.

व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडिओ लिंक पाहण्यासाठी त्यावर क्लिक केल्यावर दुसरं ब्राऊजर ओपन होतं. पण आता व्हॉट्सअॅपने यात बदल केला असून व्हिडिओचं फिचर अपडेट केलं आहे.

आता नव्या अपडेटनुसार व्हॉट्सअॅपवर आलेली व्हिडिओ लिंक दुसऱ्या ब्राऊजरवर ओपन न होता त्यावरच पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या फिचरची चाचणी सुरू होती, ती चाचणी यशस्वी झाली असून व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पाहणं सोपं झालं आहे.

Loading...

व्हॉट्सअॅपने अपडेट केलेल्या या फिचरला PIP (पिक्चर इन पिक्चर) Mode असं म्हणतात. ज्यामुळे व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन बाहेर न जाता लिंकवरील व्हिडिओ तिथेच पाहता येऊ शकतो.

अॅण्ड्रॉइड फोनमध्ये हे फिचर व्हॉट्सअॅप अपडेट 2.18.380 व्हर्जनवर काम करतं. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमधून व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. याआधी फक्त व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या व्हिडिओ फक्त पाहता येत होत्या पण आता facebook, Youtube, Instagram यावरील व्हिडिओ लिंकसुद्धा व्हॉट्सअॅपमध्ये सहजरित्या पाहता येणार आहेत.

व्हिडिओ लिंकवर क्लिक केल्यावर हा व्हिडिओ लहान विंडोमध्ये दिसेल आणि यात फूलस्क्रिन करून पाहण्याची सोयसुद्धा दिली आहे. व्हॉट्सअॅप लवकरच त्यांच्या युजरसाठी भन्नाट फिचर आणणार आहे. ज्यात मल्टी शेअर, ग्रूप कॉल शॉर्टकट, डार्क मोड असे अपडेट मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 02:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...