मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone च्या या Apps वर बंद करता येतील Ads, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Smartphone च्या या Apps वर बंद करता येतील Ads, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

स्मार्टफोनमध्ये Apps चा आनंद घेत असताना सततच्या कंटाळवाण्या जाहिरातींना थांबवण्यासाठी काही टिप्स (how to block ads on apps) फायदेशीर ठरू शकतात.

स्मार्टफोनमध्ये Apps चा आनंद घेत असताना सततच्या कंटाळवाण्या जाहिरातींना थांबवण्यासाठी काही टिप्स (how to block ads on apps) फायदेशीर ठरू शकतात.

स्मार्टफोनमध्ये Apps चा आनंद घेत असताना सततच्या कंटाळवाण्या जाहिरातींना थांबवण्यासाठी काही टिप्स (how to block ads on apps) फायदेशीर ठरू शकतात.

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : स्मार्टफोनच्या वाढत्या वापरासह युजर्सला अनेक महत्त्वाचे Apps ही वापरावे लागतात. त्यात गेमिंग, Streaming किंवा सोशल मीडिया अ‍ॅप्सचा समावेश आहे. स्मार्टफोनमध्ये या Apps चा आनंद घेत असताना सतत (how to block ads on smartphone apps) जाहिराती येतात. सततच्या जाहिरातींमुळे स्मार्टफोन वापरताना अनेकदा कंटाळवाणं वाटतं. सततच्या या कंटाळवाण्या जाहिरातींना थांबवण्यासाठी काही टिप्स (how to block ads on apps) फायदेशीर ठरू शकतात.

Offline Apps -

युजर्स काही विशिष्ट ऑफलाइन Apps चा वापर करत असतात. तरीही त्यांना अनेकदा जाहिराती येत असतात. या जाहिराती टाळण्यासाठी एक ट्रिक आहे. असे काही Apps आहेत जे Without Internet असतात. यात संपूर्ण डेटा ऑफलाइन सेव्ह होत असतो.

स्मार्टफोन 15 दिवस वापरा, आवडला नाही तर परत करा; Flipkart ची धमाकेदार ऑफर

या प्रकारच्या Apps मध्ये अनेक गेमिंग अ‍ॅप्सचाही समावेश आहे. या ऑफलाईन Apps वर Ad ब्लॉक करण्यासाठी इंटरनेट किंवा Wifi बंद करायला हवं, ज्यामुळे या Apps वरील Ad डाउनलोड होणार नाही आणि परिणामी युजर्सच्या स्क्रीनवर त्या दिसणं बंद होईल.

आपल्या Smartphone मध्ये नेहमी ठेवा या Apps; हे आहेत फायदे

Apps वर जाहिराती अशा करा Block -

जाहिराती बंद करण्यासाठी सर्वात सोपा आणि सरळ उपाय आहे Apps ला अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करायला हवं. त्यानंतर (how to turn off ads on smartphone) स्मार्टफोनमधील सेटिंगमध्ये App Info वर जाऊन Mobile data and wifi या पर्यायावर क्लिक करा.

तुमच्या Debit Card चा PIN कसा कराल सेट? वाचा सोपी प्रोसेस

त्यानंतर Internet Access ला बंद केल्यानंतर संबंधित अ‍ॅप्सवरील जाहिराती बंद होतील. या स्टेप्स प्रत्येक App साठी परिणामकारक ठरतील असं नाही. त्याचबरोबर ही सेटिंग बंद केल्यानंतरही स्मार्टफोनमध्ये इंटरनेट काम करायला लागल्यानंतर फंक्शन्समध्ये अडथळा येऊ शकतो.

First published:
top videos

    Tags: Apps, Smartphones