मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमच्या फोनमध्ये बदला ही एक Setting, विना नेटवर्कही करता येईल Calling

तुमच्या फोनमध्ये बदला ही एक Setting, विना नेटवर्कही करता येईल Calling

तुम्ही बेसमेंटमध्ये असाल आणि नेटवर्क योग्यरित्या येत नसेल, परंतु वायफाय कनेक्शन स्ट्राँग असल्यास, तुम्ही त्या वायफायद्वारे कॉल करू शकता. हे फीचर तुमच्या स्मार्टफोनमध्ये इनेबल करू शकता.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : Wifi Calling तुम्हाला चांगलं नेटवर्क नसणाऱ्या भागातही कॉलिंगची सुविधा देतं. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही कनेक्टेड वायफायच्या मदतीने कॉल करू शकता. Wifi Calling मध्ये तुमचा कॉल VoLTE (व्हॉइस ओवर LTE) ऐवजी VoIP चा (व्हॉइस ओवर इंटरनेट प्रोटोकॉल) वापर करतो.

तुम्ही बेसमेंटमध्ये असाल आणि नेटवर्क योग्यरित्या येत नसेल, परंतु वायफाय कनेक्शन स्ट्राँग असल्यास, तुम्ही त्या वायफायद्वारे कॉल करू शकता. हे फीचर तुमच्या स्मार्टफोनमध्ये इनेबल करू शकता.

ज्या भागात नेटवर्क नसल्याची समस्या आहे, अशाठिकाणी वायफाय कॉलिंग अतिशय महत्त्वाचं ठरतं. अशा नेटवर्क नसलेल्या ठिकाणी कॉल ड्रॉप होण्याची समस्या येते. परंतु या वायफाय कॉलिंगमुळे कॉल ड्रॉपिंगची समस्या कमी झाली आहे. भारतात Reliance Jio, Airtel, Idea-vodafone हे टेलिकॉम ऑपरेटर Wifi Calling ची सुविधा कोणत्याही चार्जविना पुरवतात.

Alert! Amazon-Flipkart वरुन Online Shopping करताना या 4 गोष्टी लक्षात ठेवाच

Android Smartphone मध्ये Wifi Calling कसं अ‍ॅक्टिवेट कराल?

- सर्वात आधी फोनच्या Settings मध्ये जा. त्यानंतर Network Connection मध्ये जा.

- त्यानंतर Wifi Preference Option मध्ये जा आणि अ‍ॅडव्हान्सवर टॅप करा.

- आता Wifi Calling चा ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुम्ही दोन सिम वापरत असाल, तर तुम्ही दोन्ही सिमसाठीही Wifi Calling अ‍ॅक्टिवेट करू शकता. अनेक स्मार्टफोनमध्ये नेटवर्क मेन्यूमध्ये Wifi Calling चा ऑप्शन मिळतो.

Google Drive मधून Photo, File डिलीट झाले? या सोप्या पद्धतीने असे करा रिकव्हर

iPhone मध्ये अ‍ॅक्टिवेट करा Wifi Calling  -

- iPhone Settings मध्ये जा आणि फोनवर क्लिक करा.

- त्यानंतर फोन डेटावर टॅप करा आणि Wifi Calling सिलेक्ट करा.

- Wifi Calling on this iPhone टॉगल करा.

First published:

Tags: Mobile Phone, Tech news