4GB RAM, HONOR 20i आणि Realme3 Pro 12 K प्राइसिंग सेगमेंट अंतर्गत स्पर्धा, आपण नक्की काय निवडाल?

4GB RAM, HONOR 20i आणि Realme3 Pro 12 K प्राइसिंग सेगमेंट अंतर्गत स्पर्धा, आपण नक्की काय निवडाल?

प्रतिस्पर्धी बाजारपेठेत, बाजारातील मुख्य भागात काम करणे आव्हानात्मक आहे. प्रत्येक मोबाईल व्यापारी, आपली वेगळी मार्केटिंग रणनीतीसह, जनतेच्या मनात छाप पाडण्याच्या प्रयत्नात आहेत.

  • Share this:

प्रतिस्पर्धी बाजारपेठेत, बाजारातील मुख्य भागात काम करणे आव्हानात्मक आहे. प्रत्येक मोबाईल व्यापारी, आपली वेगळी मार्केटिंग रणनीतीसह, जनतेच्या मनात छाप पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. मोबाइल फोनच्या कंपन्या बाजारात कट-ऑफ प्राइसिंगचे एक चांगले तंत्रज्ञान आणत आहेत. याव्यतिरिक्त, विशिष्ट पॅकेजिंगद्वारे नियंत्रित गॅझेटचे डिज़ाइन, विनिर्देशन, मोबाइल कंपनीच्या प्रतिमेस इच्छित वजन देत आहेत.

आज, आम्ही HONOR 20i च्या 4 GB रॅम व्हेरिएंट आणि Realme3 pro वर लक्ष देत आहोत. आम्ही या दोन्ही फोनची तुलना एकमेकांशी करणार आहोत. तर चला आमच्या बरोबर.

HONOR 20i वर्सस Realme 3 pro

HONOR आणि Realme दोन्ही ब्रांड आप आपल्या उत्पादनांचे वितरण आणि विपणन (मार्केटिंग) रणनीतिज्ञांसह ग्राहकांना एका सीमित किंमतित एक चांगला प्रस्ताव देत आहेत. दर्शक आता बिनदास्त झाले आहेत, कारण त्याना जास्त किंमतित गॅझेट खरेदी करायचे नाही. पण प्रश्न असा आहे की 12,000 किंमतीच्या आत कुठले दोन फोन आहेत? ही एक आश्चर्यजनक मागणी आहे, जसे की HONOR आणि Realme मोबाइल बाजारात एक मजबूत स्थान स्थापित करण्यासाच्या पाठी लागले आहेत.

डिजाइन आणि डिस्प्ले

डिस्प्ले आणि डिझाइनच्या संबंधात, दोन्ही फोन मध्ये व्हॉटर ड्रॉप FHD डिस्प्लेसह येतो. HONOR 20i हा 15.77 सेमी (6.21 इंच) FHD डिस्प्ले आणि Realme 3 pro16 सेमी (6.3 इंच) मध्ये उपलब्ध आहे. पॅनेलची गुणवत्ता आणि आकार जवळजवळ समान आहेत. पण विशेषता HONOR 20i स्लीक आणि हल्का आहे कारण की हा जाडी मध्ये 7.95 मिमी आहे आणि याचे वजन केवळ 164 ग्राम आहे, तर Realme 3 Pro हा 8.3 mm इतक्या जाडीस आहे आणि याचे वजन 172 ग्राम इतके आहे.

याव्यतिरिक्त, HONOR 20i आपल्या स्टाईलिश बॅक आणि कलर ऑप्शनसह अधिक स्टाईलिश, स्टनिंग आणि प्रीमियम दिसतो. लाइट पैटर्न ड्यूलिटी डिज़ाइन आणि स्पीडवे पैटर्न सह Realme 3 Pro पहिल्या पेक्षा खूपच साधा दिसतो. उपलब्ध रंगांच्या संदर्भात बोलयचे झालेच तर, HONOR 20i मिडनाइट ब्लॅक, फॅन्टम रेड, फॅंटम ब्लू मध्ये उपलब्ध आहे. तर Realme 3 Pro हा लाइटनिंग पर्पल, नायट्रो ब्लू, कार्बन ग्रे रंगात उपलब्ध आहे.

हार्डवेयर

HONOR 20i 2.2GHz ऑक्टा-कोर किरिन 710 चिपसेट द्वारे संचालित आहे, जो GPU टर्बो 2.0 द्वारा सहायक आहे. तर Realme 3 pro 2.2GHz स्नैपड्रैगन 710 AIE प्रोसेसर द्वारा एड्रेनो 616 GPU द्वारा सहायक आहे. HONOR 20i 4GB रॅम सह उपलब्ध आहे आणि Realme 3 वैरिएंट - 4 64GB / 6 64GB / 6 128GB मध्ये उपलब्ध आहे. एकूण पाहताच दोन्ही स्मार्टफोन आपल्याला गेमिंगचा चांगला अनुभव देतात आणि दैनंदिनीच्या कार्यात आपले समर्थन करतात.

कॅमेरा

जेव्हा मोबाइल फोनची गोष्ट येते तेव्हा कॅमेरा त्यातील एक महत्वाचा भाग असतो आणि यासाठी आपण दुर्लक्ष करू नाही. प्रत्येकजण एक चांगला फोटो काढण्याची इच्छा करत असतो, त्याच्यासाठी हातात एक चांगला लेंस वाला मोबाइल असणे आवश्यक आहे. म्हणून कॅमेरा संबंधात Realme 3 Pro पेक्षा HONOR 20i चा कॅमेरा अधिक चांगला आहे कारण यात ट्रिपल कॅमेराचा सेटअप आहे. यात 24-MP चा प्राइमरी कॅमेरा, 8-MP चा वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-MP चा डेप्थ सेन्सर आहे. तथापि, Realme स्पोर्ट्स डुअल कॅमेरा सेटअप मध्ये 16MP प्राइमरी सेंसर आणि 5MP सेकेंडरी डेप्थ-सेंसिंग कॅमेरा आहे. HONOR 20i हा 32MP सेल्फी कॅमेरा मध्ये उपलब्ध आहे तर Realme 3 Pro मध्ये 25MP चा फ्रंट-फेसिंग सेंसर आहे.

इतर कॅमेरा फीचर्स मध्ये AI- इनेबल्ड कॅमेरा, लो लाइट कॅप्चर, पोर्ट्रेट मोड, ब्यूटिफिकेशन वगैरे समाविष्ट आहेत, जे दोन्ही फोनमध्ये उपलब्ध आहेत. परंतु HONOR 20i मधील सुपर नाइट मोड कमी प्रकाशात ही चांगले फोटो कैप्चर करतो आणि याचा सुपर वाइड एंगल आपणास 120 डिग्री FOV देतो.

बॅटरी आणि ओएस

HONOR 20i 3,400mAh बॅटरीसह येतो तर Realme Pro 3 हा 4,045mAh बॅटरीसह येतो. HONOR च्या EMUI 9.1 कस्टम OS साठी धन्यवाद, जो आपल्या स्मार्टफोनचा अनुभव अधिक सुकर करतो. उदाहरणार्थ, HONOR 20i चे बॅटरी मॅनेजमेंट हे आपल्या फोनला एक दिवस अधिक वेळ काम करायला देतो आणि म्हणूनच तो Realme 3 Pro च्या 4,045mAh बॅटरी बरोबर प्रतिस्पर्धा करतो. अन्य सुविधा पाहिल्या तर यात AI वर्थित कॉल्स, AI विझन, AI दृश्य ओळख आणि TUV रीनलैंड द्वारे प्रमाणित आय केअर मोड असेल.

दोन्ही फोन अँड्रॉइडच्या नवीनतम ओएस - पाई वर चालतात. पण, UI च्या दृष्टिकोणातुन, HONOR चा EMUI कलर OS ला हारवितो, कारण की हा स्क्रोल करण्यास सोपा आणि वेगवान आहे.

कीमत:

दोन्ही उत्पादने (4 GB व्हॅरिएंट) अमेझन आणि फ्लिपकार्ट चालू असलेल्या ऑफरमध्ये रुपये 11,999/- मध्ये उपलब्ध आहेत. त्याव्यतिरिक्त, HONOR 20i हा 128 GB मेमरी देतो तर Realme 3 Pro फक्त 64GB मेमरी देतो. HONOR 20i हा 512 GB पर्यंत एक्स्पैन्डबल आहे तर Realme 3 Pro फक्त 256 जीबी पर्यंत एक्स्पैन्डबल आहे.

वर्डिक्ट

HONOR 20i आणि Realme 3 या दोघांनी स्पेसिफिकेशन टेस्ट ला मागे टाकले आहे. हे असे झाल्यापासून आम्हाला असे वाटत आहे की थोड़े अधिक अत्याधुनिक असल्यामुळे HONOR 20i एक चांगला स्मार्टफोन आहे. काही चांगल्या कारणास्तव Realme 3 च्या तुलनेत HONOR 20i बराच पुढे निघून जातो. हा लुक, योग्य कॅमेरा कॉन्फिगरेशन, अधिक मेमरी, यूआई या सर्वांमध्ये चांगला आहे आणि हा तसाच आहे जसे की ग्राहक या कडे पाहत आहेत.

येथे खरेदी करा

20i अमेझन वर : https://amzn.to/2VIIF0S

20i फ्लिपकार्ट वर : https://bit.ly/2Mken1L

प्रायोजित मजकूर

First published: October 17, 2019, 6:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading