Home /News /technology /

HONDA ची नवी धमाकेदार बाईक लाँच, जाणून घ्या फीचर्स

HONDA ची नवी धमाकेदार बाईक लाँच, जाणून घ्या फीचर्स

होंडाची नवी बाईक लॉंच झाली. नव्या वैशिष्ट्यांसह होंडाने ही नवी बाईक आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे.

  मुंबई, 06 मार्च: होंडाची खास बाईक लॉंच झाली आहे. होंडानं या बाईकचं नाव Honda Africa Twin असून या नव्या मॉडेससह नवे फिचर्सही आणले आहे. या बाईकचे दोन वर्जन असून ते दोन्ही भारतात लॉंच होणार असल्याची माहिती आहे. 2020 Honda Africa Twin मध्ये 1084cc, लिक्किड कूल्ड, पॅरेलल ट्टिन इंजिन असणार आहे. यात 102hp पॉवर आणि 105Nm चा टॉर्क जनरेट करण्याची यामध्ये क्षमता असणार आहे. या नव्या बाईकमध्ये मॅन्यूअल आणि ऑटोमेटिक DCT ट्रान्समिशन आहे. विशेष म्हणजे भारतात हे दोन्ही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मायलेज बाइकमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमेटीक DCT वर्जनचं माईलेज 20.4 kmpl आणि 20.8kmpl आहे. नव्या ऑफ्रिकन ट्विनच्या इलेक्ट्रॉनिक पॅकेजमध्ये 6 एक्सिस IMU  आणि राइड बाई वायर थ्रॉटल आहे. या बाइकमध्ये 6 राइडिंग मोड टूक, अर्बन, ग्रेवल ऑफ रोड आणि दोन यूजर मोड देखिल असणार आहेत. फीचर्स 2020 Honda Africa Twin च्या सेफ्टी फीचर्समध्ये कॉर्नरिंगर ABS,  रियर लिफ्ट कंट्रोल, व्हीली कंट्रोल, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल, क्रूज कंट्रोल सिस्टम आणि कॉर्नरिंग लाइट्स या फिचर्सचा सहभाग असणार आहे. रियर व्हिलच्या ABC पूर्णपणे स्वीच ऑफ करता येणार आहे. याशिवाय LED लाइटिंग, 6.5 इंचचा कलर्ड TFT टचक्रीन इंस्टूमेंच क्लस्टर स्टंडर्ड मिळणार आहे. टॉप स्पेसिफिकेशन एडवेंचर स्पोर्ट्स वर्जन असणार आहे. अन्य बातम्या पेट्रोलशिवाय धावेल ही बाईक; पण हेल्मेट डोक्यावर असल्याशिवाय सुरूच होणार नाही! Hyundai, TaTa, Honda सह या कंपन्यांची बंपर ऑफर, 5 लाख रुपयांचा डिस्काउंट!
   
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Bike, Honda, Honda Civic

  पुढील बातम्या