S M L

Youtubeचे व्हिडिओ पाहताना वापरा हे की-बोर्डचे शाॅर्टकट

युट्युब व्हिडिओच्या वेगवेगळ्या फीचर्ससाठी की-बोर्डवर विविध शॅार्टकटस् बनवले आहेत. ज्यात 'अल्फाबेट की'पासून 'न्यूमेरिक की' समाविष्ट केल्या गेल्यात.

Sonali Deshpande | Updated On: Aug 21, 2017 07:54 PM IST

Youtubeचे व्हिडिओ पाहताना वापरा हे की-बोर्डचे शाॅर्टकट

21 आॅगस्ट : इंटरनेटवर युट्युबची क्रेज वाढतीये. आकडेवारीनुसार दर महिन्याला एका बिलियनहून जास्त लोक हे युट्युबवर व्हिडिओ पहातात. पण आपल्यापैकी कमी लोकांना माहीत असेल की की-बोर्ड शॅार्टकटच्या सहाय्यानं आपण युट्युबवर व्हिडिओ सोप्या पद्धतीनं पाहता येतील.

युट्युब व्हिडिओच्या वेगवेगळ्या फीचर्ससाठी की-बोर्डवर विविध शॅार्टकटस् बनवले आहेत. ज्यात 'अल्फाबेट की'पासून 'न्यूमेरिक की' समाविष्ट केल्या गेल्यात.

अल्फाबेट की (A-Z)


'K' किंवा 'Spacebar' चा वापर करून व्हिडिओ केव्हाही प्ले किंवा पॅाज करू शकतो.

' J ' चा वापर करून चालू असलेल्या व्हिडिओला आपण दहा सेकंद मागे घेऊ  शकतो.

' L ' चा वापर करून व्हिडिओ दहा सेकंद पुढे करू शकतो.

Loading...
Loading...

'Left Arrow' आणि ' Right Arrow' च्या सहाय्याने  व्हिडिओ पाच सेकंद पुढे किंवा मागे घेऊ  शकतो.

'Up Arrow' आणि  'Down  Arrow' च्या साह्याने  आवाज कमी-जास्त करु शकतो.

'M' चा वापर करून व्हिडिओ म्युट, चालू, बंद करता येऊ शकतो.

'F'चा वापर करून व्हिडिओ फुलस्क्रीन मोडवर पाहू शकतो.

'Shift >' चा वापर करून व्हिडिओचा स्पीड वाढवू शकतो.

'Shift <' चा वापर करून व्हिडिओचा स्पीड कमी करता येऊ शकतो.

न्यूमेरिक की (01 - 09)

1 दाबल्यानंतर व्हिडिओ 10% पुढे घेऊ शकतो,  या प्रमाणे 2 दाबल्यानंतर 20%  पुढे घेऊ शकतो. याप्रमाणे  1 ते 9 'न्यूमेरिक की'चा वापर करून व्हिडिओ फाॅरवर्ड करत पाहू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 07:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close