दिवाळी सेलचा बंपर धमाका; शॉपिंग साईट्समध्ये डिस्काउंटची टक्कर

दिवाळी सेलचा बंपर धमाका; शॉपिंग साईट्समध्ये डिस्काउंटची टक्कर

त्यामुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर सगळ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स आणि सेल धमाका चालू आहे. या डिस्काउंट्सची थोडक्यात माहिती घेऊ या.

  • Share this:

15 ऑक्टोबर: सणांच्या दिवसात ग्राहक हा प्रत्येक कंपनीसाठी 'राजा' असतो. त्यामुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर सगळ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स आणि सेल धमाका चालू आहे.  या डिस्काउंट्सची थोडक्यात माहिती घेऊ या.

फ्लिपकार्टची बंपर दिवाळी सेल

फ्लिपकार्टने  झिओमी , मोटो आणि सॅमसंग या मोबाईल्सवर धडाकेबाज ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

- ओप्पो या फोनची किंमत 30,990 रुपये आहे. पण एक्सेंज ऑफर मध्ये आपल्याला 13,940 रुपयात हा फोन खरेदी करता येणार आहे.

- रेडमी नोट 4वर 2,000 रुपये सवलत  आहे तर  मोटो सी प्लसवर 1000 रूपयांचा डिस्काउंट आहे.

- लेनोव्हो के8 प्लसवर  2,000 रुपये सवलत आहेतर  एमआयएक्स2वर 2,000 रुपये सवलत आहे, सॅमसंगएम3 प्रोवर 1,500 रूपये सूट देण्यात आली आहे.

-सॅमसंग गॅलॅक्सी ऑन मॅक्सवर 1000 रुपये सवलत देण्यात आली आहे.  सॅमसंग ऑन5वर 3,000 रूपये आणि आयफोनच्या मॉडेल्सवर देखील आपल्याला जबरदस्त सवलत दिली आहे.

अमेझॉनची - ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल

यामध्ये अनेक गॅड्जेट्सवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली गेली आहे.

- स्मार्टफोनवर 40 टक्क्यांची सवलत अमेझॉनवर ग्राहकांना देण्यात आली आहे.

- टीव्हीवर 40 टक्के, लॅपटॉपवर 20,000 रूपयांची सूट आहे. मोबाईल एक्सेसरिजवर तब्बल 80 टक्के सूट आहे.

- हेडफोन आणि स्पीकर वर 60 टक्के सूट आहे.

- मोबाईल कव्हरवर 80 टक्के आणि ब्लूटूथ हेडफोनवर 20 टक्के डिस्काउंट उपलब्ध आहे.

- कॅमेरा आणि त्याच्या अॅक्सेसरीजवर 55 टक्के डिस्काउंट उपलब्ध आहे.

स्नॅपडील - अनबॉक्स दिवाळी सेल

स्नॅपडीलनेही मोठ्या प्रमाणात आकर्षित ऑफर्स दिल्या आहेत.

- व्हिव्हो जीबी गोल्ड कलर व्हेरिएंटवर 28 टक्क्यांची सवलत आहे आणि हा मोबाईल आपल्याला 19,549 रु. किंमतीत उपलब्ध आहे.

- जीओनीए1 स्मार्टफोन 15,348 रु. किंमतीत,मोटोएम 14,999 रु. किंमतीत आणि मोटोजी5 एस  तर फक्त 14,295 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

- लेनोव्हो आयडीयापॅड 80एक्सएच01जीईएनआयएन नोटबुक 21 टक्के डिस्काउंट आणि 24,999 रुपयांमध्ये आपल्याला उपलब्ध आहे.

- एचपी 15बीयू003टीयू वर18 टक्के सुट आहे आणि तो आपल्याला 26,499 रुपयांत उपलब्ध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 05:00 PM IST

ताज्या बातम्या