S M L

हा आहे 'सचिन रमेश तेंडुलकर' स्मार्टफोन, जाणुन घ्या किंमत आणि फिचर्स

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज SRT हा नवीन स्मार्टफोन लाँच केलाय. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल

Sachin Salve | Updated On: May 3, 2017 07:41 PM IST

हा आहे 'सचिन रमेश तेंडुलकर' स्मार्टफोन, जाणुन घ्या किंमत आणि फिचर्स

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज SRT हा नवीन स्मार्टफोन लाँच केलाय. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. 32GB आणि 64GB अशा दोन प्रकारांत असलेला ह्या स्मार्टफोनची अनुक्रमे 12,999 रू. आणि 13,999 रू. अशी किंमत आहे. तर 5.5 इंच डिस्प्ले असेल जो गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड असेल. विशेष म्हणजे सचिनच्या ( सचिन रमेश तेंडुलकर ) नावावरूनच या स्मार्टफोनला ' SRT ' असं नाव देण्यात आलंय.

कसा आहे SRT ?

प्रोसेसर-   क्वॅलकॉम स्नॅपड्रॅगन 652


RAM  -   4GB डुअल चॅनल

कॅमेरा -   13 मेगापिक्सल रियर, 5 मेगापिक्सल फ्रंट

बॅटरी  -   3000 mAh

Loading...

कलर -   टायटेनियम ग्रे

किंमत - 12,999 आणि 13,999 रू.

ऑफर्स

एक्सचेंज ऑफरमध्ये १५०० ची सूट

५९९ रूपये किंमतीचा बॅक कव्हर मोफत, ज्यावर सचिनची स्वाक्षरी असेल.

मोबाईल ११६७ रू. च्या मंथली ईएमआईवरही घेता येईल.

मोबाईल घेणाऱ्यांना १४९९ रू. किंमतीची एक्सटेंडेड वॉरंटी मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2017 07:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close