S M L

'हे' आहेत आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचे धमाकेदार फिचर्स

या दोन्ही मॉडेल्सची 15 सप्टेंबरपासून नोंदणी सुरु होईल

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 13, 2017 08:35 PM IST

'हे' आहेत आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचे धमाकेदार फिचर्स

स्नेहल पाटकर, प्रतिनिधी

13 सप्टेंबर: अ‍ॅपलनं आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस या दोन नवीन स्मार्टफोन्सची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. तर  या दोन्ही मोबाईलचे काही   फिचर्स जाणून घेऊ या

आयफोन 8

- 4.7 इंच एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले

-6 कोअर A11 बायोनिक प्रोसेसर,

Loading...

-ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनसह

-12 मेगापिक्सल्सचा रिअर कॅमेरा,

तसंच आयफोन 8 64  आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

आयफोन 8 प्लस

-5.5 इंच एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले

-6 कोअर A11 बायोनिक प्रोसेसर ,

-12 मेगापिक्सल्सचे ड्युअल रिअर कॅमेरे

- कॅमेऱ्याचे f/1.8 अपर्चर

- टेलिफोटो लेन्सचं f/2.8 अपर्चर तेही डीपर पिक्सलसोबत.

याशिवाय फोर-के व्हिडीओ शूट यामधून करता येईल. तसंच अ‍ॅपल एआर किटच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी अ‍ॅप्सचा यात वापर करता येईल. आयफोन 8 प्लस 64 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. आयफोन 8 प्लस 64 जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटची किंमत 799 डॉलर्स असेल.

या दोन्ही मॉडेल्सची 15 सप्टेंबरपासून नोंदणी सुरु होईल आणि अमेरिकेत 22 सप्टेंबरपासून उपलब्ध असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 09:53 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close