News18 Lokmat

अॅपलच्या 4 K टीव्हीमध्ये काय आहे?

अॅपल 4k टीव्हीचं 15 सप्टेंबरपासून बुकिंग सुरु होईल तर 22 सप्टेंबरपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2017 01:43 PM IST

अॅपलच्या 4 K टीव्हीमध्ये काय आहे?

स्नेहल पाटकर, 13 सप्टेंबर : अ‍ॅपलने अ‍ॅपल टीव्हीचं फोर-के हे मॉडेल लाँच केलं आहे.या मॉडेलचे फिचर्स खालील प्रमाणे-

-4 k रिझोल्युशन स्ट्रीमिंग म्हणजेच सर्वाधिक पिक्चर क्वालिटी

-डॉल्बी अ‍ॅटमॉस

-डीटीएसएक्स सराऊंड साउंड सिस्टीम,

-एचडीएमआय

Loading...

-वाय-फाय कनेक्टिव्हिटी

-स्मार्टफोन मिररींगचं स्वतंत्र अ‍ॅप स्टोअर - हवे ते अ‍ॅप इन्टॉल करून आपल्या टीव्हीवर वापरू शकणार.

- नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओ सेवांच्या स्ट्रीमिंगचा लाभ या टी.व्हीवर घेता येणार

- ए10एक्स हा प्रोसेसर देण्यात आलाय.

-स्पोर्टस् कंटेंटसाठी स्वतंत्र विभाग

अ‍ॅपल टीव्ही फोर-के हे मॉडेल तीन व्हेरियंटमध्ये आहे. त्याची किंमत खालीलप्रमाणे

-अॅपल टीव्ही 32 जीबी- 149 डॉलर

-अॅपल टीव्ही 4k 32 जीबी - 179 डॉलर

-अॅपल टीव्ही 4k 64 जीबी - 199 डॉलर

अॅपल 4k टीव्हीचं 15 सप्टेंबरपासून बुकिंग सुरु होईल तर 22 सप्टेंबरपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 01:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...